शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुरु असून, आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटासह आदिवासी विभागाच्या कारभारावर भाष्य केले. शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचे, यावर काल सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद झाला. या प्रकरणातील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, आज दुपारी पुन्हा युक्तीवाद […]
Latest News
पाकिस्तान मोठ्या संकटात, 15 ऑगस्टपासून पेट्रोल पंप बंद होणार; अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम
पाकिस्तानात पेट्रोल पंप चालवणारे डिलर आणि सरकारच्या दरम्यान वाद वाढला आहे. पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएनने सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 15 ऑगस्टच्या पहाटे 6 वाजल्यापासून संपूर्ण पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा या डीलरांनी दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत […]
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे पोहोचले. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजप आणि केंद्रातील तसेच राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका […]
Gold Price Today : मजबूत मागणीमुळे सोनं-चांदीला पुन्हा झळाली, आजचे भाव किती ?
Gold Rate Today in India : कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ, जागतिक बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या दरांना पुन्हा आधार मिळताना दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले असले तरी आज राजधानी दिल्लीसह अनेक बाजारांमध्ये सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला […]
Trisha Krishnan: जा आधी पैसे कमव.. थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेताच त्रिशा कृष्णनची पोस्ट चर्चेत
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने त्यांच्याविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. चेंगलपट्टू जिल्हा कुटुंब न्यायालयाने संगीताची याचिका मागे घेण्याची विनंती स्वीकारून हे प्रकरण बंद केलं आहे. संगीताने घटस्फोट मागे घेताच आता अभिनेत्री त्रिशा कृष्णनची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्रिशा तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अनेकदा […]
Rohit Sharma: वजन कमी केलं, फॉर्मही चांगला तरही बीसीसीआय रोहितला जबरदस्ती निवृत्त करणार? मोठी हिंट समोर
Rohit Sharma Retirement: आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा डॅशिंग कर्णधार रोहित शर्मा आता एका नव्या प्रवासाला निघाला आहे. आपल्या बॅटने षटकार ठोकण्यासाठी ओळखला जाणारा ‘हिटमॅन’ पहिल्यांदाच एका नव्या पद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या नव्या उपक्रमाने मीडिया विश्वात खळबळ उडवून दिली असताना, रोहित लवकरच छोट्या पडद्यावर स्वतःच्या शोद्वारे अधिकृतपणे […]