सागर शिंदे, टीव्ही 9 मराठी : अहिल्यानगर मनपाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण अहिल्यानगरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. धीरज परदेशी यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनाकडून काल अहिल्यानगर शहरात बंदची हाक देण्यात […]
Latest News
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण… अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे. अरुणाचल प्रदेशातील लष्करी हालचाली आणि सैनिकांमधील चकमकींबाबत विचारलेल्या प्रश्नांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच LAC वर शांतता आणि स्थिरता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे भारताने म्हटले आहे. सीमेवरील परिस्थितीचा थेट परिणाम भारत आणि […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
स्वातंत्र्यदिन जवळ येत असताना देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे. सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि इतर संघटनांकडून तिरंगा फडकावण्यासह नागरिकांच्या सहभागातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, […]
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण…
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, या बहुचर्चित प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देताना घेतलेल्या निर्णयावर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या युक्तिवादानंतर खासदार संजय […]
आता न्याय मिळेल, सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर राऊतांनी व्यक्त केला विश्वास, कोर्टातून बाहेर येताच…
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं, त्यावर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आजचा युक्तिवाद संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मोठं […]
जेव्हा लाँच झाली देशाची पहिली स्वदेशी कार, मारुती 800 चा बाजार उठला, किंमत होती 2.59 लाख
स्वदेशी वस्तूंची एक वेगळीच ओळख असते. जेव्हा भारतीय रस्त्यावर आपल्या स्वॅगने राज्य करणाऱ्या कारचा विषय निघतो. तेव्हा Tata Indica चे नाव सर्वात पुढे येते. या १५ ऑगस्ट रोजी जेव्हा देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल,तेव्हा आत्मनिर्भर भारताच्या ऐतिहासिक गाथेला उजाळा देणे गरजेचे आहे. त्यावेळी भारताने कार निर्मितीत आपणही जगाच्या मागे नाही हे दाखवून दिले होते. […]