• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

June 25 Horoscope : घर, पैसा, गाडी, चार राशींच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी, वाचा नेमकं काय काय होणार?

June 24, 2026 by admin Leave a Comment


मेष राशीच्या लोकांसाठी 25 जून रोजीचा दिवस खूपच चांगला असणार आहे. जुने स्वप्न पूर्ण होण्याचा योग येईल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागेवर फिरायला जाण्याचीही संधी येईल. नकारात्मक विचार करू नये.

मिथून राशीसाठी 25 जून रोजीचा दिवस चांगला असेल. मनात घालमेल निर्माण होईल. परंतु धीर धरुन परिस्थितीला तोंड द्या. घरात चांगली बातमी येईल. मुलांच्या अभ्यासाबाबत समाधानकारक प्रगती दिसेल. नव्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळेल.

कर्क राशीच्या लोकांना नव्या संकटांना तोंड द्यावे लागेल. चुका झाल्यामुळे बॉस तुम्हाला ओरडू शकतो. नकारात्मक विचारांमुळे नवे संकट निर्माण होऊ शकते. वाहन खरेदी करण्याचा योग येईल. तसेच रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह राशीच्या लोकांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होईल. एखाद्या ठिकाणी चूक झाली तर ती लगेच स्वीकारा. ऑफिसमध्ये कोणाशीही भांडत बसू नका. जोडीदार तुमच्यावर रागवेल. परंतु भांडण नंतर मिटून जाईल. नव्या ठिकाणी गुंतवणूक करण्याच सांगली संधी चालून येईल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?
  • इनफिनिक्स नोट 60 प्रो चा पिनिनफरिना एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
  • 20 लाखांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल सर्वाधिक परतावा? जाणून घ्या बेस्ट पर्याय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in