• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Odi Cricket : वनडेत सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?

June 24, 2026 by admin Leave a Comment


एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाज झाले आहेत. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे स्टार आहेत. या निमित्ताने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या 4 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

Virat Kohli Team India

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानी आहे. विराटने आतापर्यंत 311 सामन्यांमध्ये 1 हजार 376 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

Kumar Sangakkara Sri Lanka

श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. संगकाराने वनडे क्रिकेटमध्ये 1 हजार 385 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : GETTY)

Sanath Jayasuriya Sri Lanka

श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जयसूर्याने एकदिवसीय कारकीर्दीत 1 हजार 500 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

Sachin Tendulkar Team India

टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक चौकार लगावले आहेत. (Photo Credit : GETTY)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरातील फॅमिली फोटो बदलू शकतो नात्यांमधील आनंद, फोटो लावताना ‘या’ 10 गोष्टी ठेवा लक्षात
  • साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल नाही तर ‘ही’ कारणे, सरकारने घेतलेले मोठे निर्णय काय?
  • मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी व्हा, संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांचे आवाहन
  • श्रावणातील पुत्रदा एकादशीला चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टी, भात खाण्यापासून तुळस तोडण्यापर्यंत आहे सक्त मनाई
  • विवो कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in