Abhijeet Dipke CJP: भारतातील पहिल्या आंदोलनात ‘कॉकरोच जनता पार्टी’ला मिळालेल्या यशानंतर, पाकिस्तानातील त्यांच्या आंदोलनाबद्दलही मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. भारतातील मोदी सरकारमधील एका शक्तिशाली मंत्र्याला एका युवा आंदोलनाने राजीनामा देण्यास कसे भाग पाडले, यावर पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे. आता, लाहोरमधील एका तरुणाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दीपके यांना एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले […]
india
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही… धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
शिवसेना ठाकरे गटातील फूटीनंतर आता धाराशिवच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑपरेशन टायगरदरम्यान ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला. दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा […]
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, राजकारणात मोठी खळबळ
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. एकाचवेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे हा […]
LPG Cylinder: LPG चा प्रश्न कायमचाच सुटणार, सरकारच्या एका निर्णयाणमुळे आता गॅस अधिक स्वस्त होणार
LPG Cylinder News: सरकारने देशातील घरांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्या वाढवण्यासाठी एका योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केली जाईल. ज्या घरांकडे आधीपासूनच जोडण्या आहेत, परंतु ज्यांनी अद्याप बिल भरायला किंवा गॅस वापरायला […]
दोघे रेल्वेत नोकरीला होते, पण..हॉटेलच्या रुम नंबर 302 मध्ये शिवानी-किरणच्या प्रेमाचा मन सून्न करणारा शेवट
नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय शिवानी गजभिये असं मृत तरुणीचं नाव आहे, तर किरण आत्राम असं जखमी इसमाचं नाव आहे. हॉटेलच्या रूम क्रमांक ३०२ मध्ये २८ वर्षीय शिवानी गजभिये आणि किरण आत्राम हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. शिवानीच्या शरीरावर चाकूचे अनेक […]
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर, मुंबईतील 6 मोठ्या हॉटेल्सला दिला दणका
Tukaram Mundhe FDA: मुंबईतील अन्न सुरक्षा विभागाने (FDA) तपासणीदरम्यान स्वच्छता, साठवणूक, तापमान नियंत्रण आणि देखभालीमध्ये त्रुटी आढळल्याने मुंबईतील अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. याव्यतिरिक्त, अन्न सुरक्षा मोहिमेचा भाग म्हणून इतर सहा आस्थापनांना सुधारणा सूचना (improvement notices) जारी करण्यात आल्या आहेत. एफडीएच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही आस्थापनांचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. ज्या आस्थापनांवर कारवाई होत आहे, […]