• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Gold rates in Pakistan : पाकिस्तानमध्ये काय आहेत सोन्याचे दर? 22 कॅरट सोन्याची चैन बनवायला किती रुपये लागतील?

August 10, 2026 by admin Leave a Comment

भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये देखील सोन्याच्या भावात प्रचंड वाढ सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या स्थितीत 22 कॅरट सोन्याची किंमत प्रती तोळा तब्बल 4,12,154 पाकिस्तानी रुपये एवढी आहे. पाकिस्तामध्ये एक तोळा सोनं हे 11.66 ग्राम एवढं असतं. तर ज्याला आपण शुद्ध सोनं म्हणतो म्हणजेच […]

Filed Under: india

Laxman Hake : प्रसाद लाडच्या कंपनीमुळे सरकारी नोकऱ्या निघत नाहीत, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

August 10, 2026 by admin Leave a Comment

लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर सुद्धा बोचऱ्या शब्दात टीका केली. “प्रसाद लाड याने नोकऱ्या संपवल्या आहेत. प्रसाद लाड म्हणतो ठोकून काढतो मग जरांगे जें बोलतो त्याला काय उत्तर का देत नाही?. जरांगे पाटील हे लूत भरलेलं कुत्र्ं आहे. ते कोणालाही चावत आहे” असा शब्दात जरांगे पाटलांवर टीका केली. “प्रसाद लाडला सर्च केले तेव्हा त्याच्या […]

Filed Under: india

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचे मोठे विधान; म्हणाले, त्या आंदोलनात बळाचा वापर…

August 10, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे JPSC आणि JSSC परीक्षांमध्ये कथित अनियमितता, पेपरफुटी, गैरप्रकार आणि निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी आणि या प्रकरणांची CBI चौकशी करावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार […]

Filed Under: india

लोहगड प्रकरणानंतर ट्रेंड बदलला; पालक मुलांसाठी करताहेत 3 लाखांचा खर्च, कारण काय?

August 10, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडानंतर समाजात पसरलेली दहशत कायम असल्याचे समोर आलं आहे. देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणामुळे आता लग्न जुळवण्याधी गुप्तहेरांकडून बॅकग्राऊंड तपासण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. पालक केवळ कुंडली आणि नातेवाईकांच्या माहितीवर अवलंबून राहत नाही. तर गुप्तहेरांकडूनही माहिती मिळवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. आता लग्न जुळवताना स्वभाव जुळण्याआधी भावी वर-वधूचा भूतकाळ आणि […]

Filed Under: india

45 भाषांमध्ये 5 हजार गाणी गाणारी गायिका, पण स्वत:ची गाणी ऐकत नाही, कोण आहे ही गायिका?

August 10, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटांमध्ये सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. 9 ऑगस्ट 1991 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. विशेष म्हणजे या चित्रपटातून मनीषा कोईराला आणि विवेक मुशरान या दोन नव्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पुढे दोघांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘सौदागर’ हा दोन कुटुंबांमधील वैर […]

Filed Under: india

Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ

August 10, 2026 by admin Leave a Comment

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी प्रोमेनेड येथे भाजपकडून काही वेळापूर्वी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तरुणांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी या रॅलीत पिढीतील तरुणांचाही सहभाग होता. रॅलीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी देशाचा जयजयकार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 206
  • Page 207
  • Page 208
  • Page 209
  • Page 210
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in