• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

हे झाड म्हणजे सापांना आमंत्रणच, तुमच्याही घरात आहे का?

August 10, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा तुम्हाला तुमच्या घरात परिसरात साप दिसून येतात. याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप हे नेहमी सुरक्षीत जागेच्या शोधात इकडे -तिकडे फिरत असतात. ज्या ठिकाणी आद्रता आहे,  दमट वातावरण आहे, अशा ठिकाणी साप शक्यतो आश्रय घेतात, जर तुमच्या घरात देखील सापांना असं वातावरण मिळालं तर ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे […]

Filed Under: india

अंडर-कंस्ट्रक्शन घर खरेदी करताय? ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या, नाहीतर पैशांचे होईल मोठे नुकसान

August 10, 2026 by admin Leave a Comment

बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेत गुंतवणूक करताना अनेकदा गृहकर्ज, छुपे खर्च आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा नडला जातो. घाईघाईत बुकिंग केल्यास पुढे चालून घराचा ताबा मिळण्यास विलंब किंवा कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या 5 मुख्य नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. घर किंवा मालमत्ता खरेदी करणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक मोठा […]

Filed Under: india

कोलंबियात पृथ्वी हादरली, 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने खळबळ, राजधानीजवळ…

August 10, 2026 by admin Leave a Comment

कोलंबियात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू 115 किलोमीटर खोलीवर होता. राजधानी बोगोटासह देशातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपात नेमकी किती नुकसान झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही. कोलंबियातील भूकंपाबाबत युरोपियन-भूमध्यसागरीय भूकंप […]

Filed Under: india

IND vs SL : गुडघ्यावर बसून टीम इंडिया विजय मिळवणार? सरावात गॉल कसोटीचा प्लान रेडी

August 10, 2026 by admin Leave a Comment

भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे. दोन्ही बाजूने प्लान आखले जात आहेत. त्यामुळे कोणता संघ वरचढ ठरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. श्रीलंकेत कसोटी मालिकेत विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. या मालिकेत विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. यासाठी टीम इंडियाने रणनिती आखली आहे. सराव […]

Filed Under: india

लॅपटॉप चार्ज करताना या चुका टाळा, नाहीतर बॅटरीचे लाईफ होईल कमी

August 10, 2026 by admin Leave a Comment

आजकाल लॅपटॉपचा वापर जवळजवळ सर्वत्र केला जातो. ऑफिसच्या कामासाठी, ऑनलाइन क्लासेससाठी किंवा मुलांच्या अभ्यासासाठी लॅपटॉप हा अत्यंत उपयुक्त आहे. बरेच लोकं प्रवासातही लॅपटॉप सोबत घेऊन ऑफिस काम करत असतात. जेव्हा प्रवासा दरम्यान लॅपटॉपची बॅटरी कमी झाल्यावर अनेकदा गाडीच्या USB पोर्टचा वापर करून बॅटरी चार्ज करतात. पण गाडीचा USB पोर्ट लॅपटॉप चार्ज करण्यासाठी योग्य आहे का? […]

Filed Under: india

झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट…नेमकं काय घडतंय?

August 10, 2026 by admin Leave a Comment

रांचीमध्ये JPSC-JSSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विधानसभेला घेराव घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाल्याने आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईनंतर काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने चपला आणि बूट फेकल्याचे समोर आले. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 205
  • Page 206
  • Page 207
  • Page 208
  • Page 209
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in