Pune Milk Scam : राज्यात दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात आणखी दहा जणांना मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळं आता अटकेचा आकडा चोवीस वर पोहचलाय. 4 जुलै रोजी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापा टाकून या टोळीचा पर्दाफाश करण्यात एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं होतं. दरम्यान, आता […]
india
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. ते महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत असून ही भेट महराष्ट्रातील मोठ्या प्रकरणावर घेतली जात आहे. मुंबईतील म्हाडा, एमएमआरडीए तसेच इतर मोकळ्या जागांशी संबंधित विविध प्रश्न मांडण्यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर […]
वाढदिवसानंतर प्राजक्ता माळी थेट शेतात, मातीत उतरून केली भाताची लागवण, Video व्हायरल
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते. निसर्ग, शेती आणि आपल्या मातीशी असलेलं नातं जपणारी प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या एका खास पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढदिवसाच्या दिवशी ग्लॅमरस अंदाजात सेलिब्रेशन करण्याऐवजी […]
गावात रुबाब मारण्यासाठी तो नकली एअरफोर्सचा जवान बनला,पण टेलरने केली पोल खोल..
पुणे पोलिसांनी नकली एअर फोर्स जवानाला अटक केली आहे. हा जवान एका मृत्यू झालेल्या सैन्य जवानाच्या आयडी कार्डचा गैरवापर करुन रुबाब मारीत होता. परंतू या तोतया एअरफोर्स जवानाचे पितळ एका टेलरच्या जागरुकतेमुळे उघडकीस आले. काय नेमके झाले आणि त्याचे हे ढोंग कसे उघडकीस आले यांची कहाणी थोडी फिल्मी आणि मोठी रंजक आहे. पुणे पोलिसांनी २६ […]
जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले, 100 देश रांगेत, कोट्यावधी..
संरक्षण क्षेत्रात भारत धमाकेदार कामगिरी करत आहे. देशातील संरक्षण कंपन्यांना मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, 9 सरकारी कंपन्यांना पाच लाखापेक्षा अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. सध्या स्थिती अशी आहे की, भारतीय कंपन्यांकडे इतक्या जास्त ऑर्डर आहेत की, ते नवीन ऑर्डर कोणत्याही स्वीकारू शकत नाहीत. संरक्षण मंत्रालयाच्य रिपोर्टनुसार, हिंदुस्तान एयरोनाटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलजवळ सर्वात जास्त […]
Tukaram Mundhe Video : तुकाराम मुंढेंनी सगळा थाटमाट सोडला, मित्रांसाठी प्रेमाने बनवला चहा, व्हिडीओ पाहून देशभरात होतंय कौतुक!
Tukaram Mundeh Video : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. नियमांचे काटेकोर पालन आणि कठोर शिस्त यामुळे ते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कठोर कारवाई केली. खाद्यपदार्थांत भेसळ करणारे अनेक रेस्टॉरंट्स तसेच हॉटेल्सचे परवानेच त्यांनी […]