Kangana Ranaut Watch Purse Price : अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत नेहमीच चर्चेत असतात. दिल्लीत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तसेच या आंदोलनात सहभागी झालेल्या जेन झी तरुणाईवर राणौत यांनी सडकून टीका केली होती. वाद झाल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातही कंगना राणौत नियमितपणे सहभागी होत आहेत. अधिवेशनात […]
india
देणगी मिळवण्यात प्रादेशिक पक्ष सुस्साट, भाजपा, काँग्रेसलाही टाकलं मागे; आकडेवारी पाहून चकितच व्हाल!
Regional Party Funds : देशातील राजकीय पक्षांना मिळणारी देणगी हा विषय कायम चर्चेत असणारा विषय आहे. काही संस्थांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांना कोट्यवधी रुपयांची देणगी दिलेली आहे. काही कंपन्यांनी दिलेला निधी तर थक्क करणार आहे. दरम्यान, देणगीच्या बाबतीत फक्त राष्ट्रीय पक्षच नव्हे तर राज्य पातळीवरील पक्षही देणगी मिळवण्यात पुढे आहेत. देशातील आठ राजकीय पक्षांनी भाजपा, […]
मिचेल मार्शने 1500 धावा करत रचला इतिहास, असा कारनामा करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टी20 कर्णधार मिचेल मार्श द हंड्रेड लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून मान मिळाला आहे. इतकंच काय तर एक मोठा विक्रम नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. (PC-GETTY IMAGES) मिचेल मार्शने एक कॅलेंडर वर्षात टी20 मध्ये 1500 किंवा त्यापेक्षा अधिक […]
अख्खं प्रायव्हेट जेट येईल एवढं महागडं घर, 274 कोटीत खरेदी; देशातील या महागड्या घराची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा
हक्काचं घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. एका बाजूला भारतातील मोठा वर्ग आपल्या आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून स्वस्त आणि परवडणारे घर शोधत असतो. तर दुसऱ्या बाजूला असा एक वर्ग आहे, जो स्वतःच्या राहण्यासाठी अशा घरांची खरेदी करत आहे, ज्यांची किंमत एखाद्या खासगी जेटपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. 2025 नंतर देशातील अल्ट्रा-रिच म्हणजेच अतिशय श्रीमंत […]
Chanakya Niti : तुमच्या आयुष्यातील या गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतातच त्या गोष्टींमुळे तुमची अडचण निर्माण होऊ शकते. परंतु या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नका, त्या गोष्टी तुमच्या मनात ठेवून त्यावर योग्य तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा, परंतु […]
Mhada House : मोठी खुशखबर धडकली! म्हाडाचे घर झाले आणखी स्वस्त, एकनाथ शिंदेंचा थेट निर्णय
Thane MHADA House : ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरासाठी नव्या दराने सोडत काढावी,असे निर्देश देण्यात आले. चितळसर मानपाडा येथील म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील ११७३ प्राप्त घरांपैकी ९३८ घरांची सोडत १४ […]