• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Jharkhand Bandh: विद्यार्थी आंदोलन पेटलं! पोलिसांच्या लाठीचार्जविरोधात बंदची हाक, सुरक्षेसाठी 3000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

August 11, 2026 by admin Leave a Comment

झारखंडमधील परीक्षा घोटाळ्याच्या विरोधातील विद्यार्थी आंदोलन पेटल्याचे समोर येत आहे. विधानभवनावर घेराव मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर झारखंड सरकारविरोधात वातावरण तापलं आहे. भाजपने या लाठीचार्जचा निषेध करत झारखंड बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर जवळपास 3000 पोलीस तैनात केले आहेत. भाजपने बंदची हाक दिल्यानंतर […]

Filed Under: india

Gold Price Today : सोन्याची चमक फिकी, पण चांदीचं काय झालं ? प्रमुख शहरांतील रेट्स एका क्लिकवर

August 11, 2026 by admin Leave a Comment

Gold Rate Today in India : सध्या सुरू असलेला भू-राजकीय तणाव, त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सोन्याची चमक चांगलीच फिकी पडली आहे. एवढंच नव्हे तर औद्योगिक मागणीत नरमाई आल्याने चांदीच्या दरावरही चांगलाच दबाव दिसून आला आहे. सोन्याच्या दराबाबात विचार करायचा झाला तर, दोन दिवसांत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 390 रुपयांनी तर 22 कॅरेटचं सोनं 360 […]

Filed Under: india

Video: हे फक्त मुंबईतच शक्य! गच्च भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये भजन मंडळीचे अनोखे सेलिब्रेशन, छप्पन भोगचा नैवेद्य अन्…Video एकदा पाहाच

August 11, 2026 by admin Leave a Comment

Dadar-Bhayandar Mumbai Local Train Video Viral: काहींसाठी मुंबईची लोकल ट्रेन ऑफिसला जाण्यासाठीची सोय आहे, तर काहींसाठी थकव्याचे कारण आहे, आणि इतरांसाठी गर्दी आणि धक्काबुक्कीचा रोजचा त्रास आहे. पण या धावपळीच्या जीवनात, मुंबई लोकल ट्रेनमध्ये असे काही लोक आहेत जे दररोज भक्ती, श्रद्धा आणि माणुसकीचे एक अनोखे चित्र सादर करतात. भाईंदर ते दादरला जाणाऱ्या सकाळी 10:20 […]

Filed Under: india

AR Rahman Son : ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; कॅबला धडक, अमीनची प्रकृती कशी? बहिणीने सांगितलं सत्यला खुलासा

August 11, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा मुलगा आणि गायक ए. आर. अमीनच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. चेन्नईमध्ये पहाटेच्या सुमारास अमीनच्या कारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं. या घटनेनंतर अमीनला दुखापत झाल्याची माहिती पसरली होती. मात्र, आता त्याची बहीण खतीजा रहमानने याबाबत महत्त्वाची माहिती देत अपघाताचं नेमकं सत्य स्पष्ट केलं […]

Filed Under: india

Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये अधिकारी ॲक्शन मोडवर

August 11, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामं आणि शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी […]

Filed Under: india

स्तनपान करताना प्रचंड त्रास, बाळाला फायदा पण आई… अभिनेत्रीने मुलांच्या जन्मानंतरच सांगितला अनुभव

August 11, 2026 by admin Leave a Comment

नवजात मुलांसाठी आईचे दूध अत्यंत आवश्यक असते हे अनेकांना माहिती आहे. आईच्या दुधात बाळासाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे असतात. म्हणूनच डॉक्टर जन्मानंतर ६ महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूधच पाजण्याचा सल्ला देतात. पण स्तनपान करणे नवीन आईसाठी एक नवीन अनुभव असतो आणि बहुतेक प्रकरणांत आईसाठी त्याची सुरुवात नेहमीच सोपी नसते. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने अलीकडेच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 202
  • Page 203
  • Page 204
  • Page 205
  • Page 206
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in