सकाळी शरद पवार यांच्या गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले. यादरम्यानच रात्री दिल्लीत सुपिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला राजकीय नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी हजेरी लावली. राहुल […]
india
भारताला ज्याची भीती तेच घडले, तेलाचे भाव भडकले, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता..
Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 90 डॉलर प्रति बॅरल किमत पोहोचली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी ब्रेंट क्रूड जवळपास 5 टक्के वाढून 87.72 डॉलर प्रति बॅरल पोहोचलो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये […]
बॅचलरना लोखंडवालात घर का नाही ? मराठी लोकांनी नालासोपारातच रहायचे का ? मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
बॅचरल लोकांना भाड्याने घर मिळत का नाही ? आम्हालाही आमच्या फॅमिलीला घेऊन सोबत राहायचे असते. मग गावी आमची शेती करणार कोण ? मराठी लोकांनी नालासोपारा आणि मीरारोडमध्येच राहायचे का असा सवाल मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हीने एका पोस्टद्वारे केला आहे. सारिका साळुंखे हीने अंधेरी लोखंडवाला येथे बॅचरल लोकांना भाड्याने घर मिळत नसल्याची समस्या मांडली आहे. […]
कुणालाही कळू न देता भारताची मोठी खेळी; नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यासाठी लावली मोठी फिल्डिंग, टेन्शनच मिटणार
गेल्या काही महिन्यापासून जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. याचा फटका भारतालाही बसला आहे. अशातच आता भारताने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने LNG म्हणजे द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या देशांची संख्या 6 वरून 15 केली आहे. त्याचप्रमाणे, भारत आता 27 देशांऐवजी 41 देशांकडून कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल खरेदी […]
विद्यार्थी आंदोलनाबाबत सर्वात मोठी बातमी, भाजपकडून उद्या झारखंड बंदची घोषणा
झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपने उद्या (11 ऑगस्ट) संपूर्ण राज्यात बंदची घोषणा केली आहे. भाजपने हेमंत सोरेन सरकारवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजप नेत्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, ‘राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांबाबत […]
2.5K डिस्प्ले आणि 10200mAh बॅटरीसह भारतात Moto Pad 70 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन अँड्रॉइड टॅब्लेट मोटो पॅड 70 लाँच केला आहे. या टॅब्लेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 12.1-इंचाचा 2.5K डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,200 क्षमतेची मोठी बॅटरी आहे. विशेष म्हणजे कंपनी या टॅब्लेटसोबत मोटो पेन आणि मोटो फोलिओ कीबोर्डदेखील देत आहे. कंपनीने अँड्रॉइड 18 पर्यंत ओएस अपडेट्स […]