मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेचा आहे, या प्रस्तावाला विरोधकांनी तीव्र विरोध केला असून, या प्रस्तावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोर पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर देण्याच्या […]
india
Petrol Diesel Rate: ज्याची भीती होती तेच घडलं, पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, किमतीत मोठा बदल
Petrol Diesel Rate Today: आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या असून, ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 91 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दबाव वाढू शकतो. वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे आणि जागतिक पुरवठ्याबाबत वाढत्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर […]
महिलेसोबत शुटिंगचा वाद विकोपाला, 3 तरुण आपसात भिडले, एकाला गच्चीवरुन खाली फेकलं
कोणते वाद कधी आणि कोणत्या थराला पोहोतील काहीही सांगता येत नाही. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपलं नियंत्रण गमावते आणि त्या काही मिनीटांच्या रागातून मोठी घटना घडते. जी अत्यंत भयानक असते. आता देखील असंच काही घडलं आहे. महिलेसोबतचा शुटिंगचा वाद विकोपाला गेला आणि त्यामध्ये एका तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला. ही घटना नाशिक याठिकाणी घडली आहे. […]
मोठी बातमी! हॉटेलला भीषण आग, जे रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत, 9 जणांचा मृत्यू , अनेकजण गंभीर जखमी
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून मोठी बातमी समोर येत आहे. कोलकातामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोलकातामधल्या मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरात असलेल्या एका हॉटेलला मध्यरात्री दोन वाजता भीषण आग लागली. या घटनेत धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलला आग लागली आहे, त्या हॉटेलपासून […]
लाज वाटली नाही का? ‘मर्डर’मध्ये इमरान हाशमीसोबत इंटिमेट सीन, मल्लिका शेरावत हिचं स्पष्टीकरण
'मर्डर' सिनेमातील इमरान आणि मल्लिका यांचे इंटिमेट सीन तुफान गाजले होते. दरम्यान एका मुलाखतीत, मल्लिकाने इमरान याच्यासोबत दिलेल्या बोल्ड सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त मल्लिका आणि इमरान यांच्या बोल्ड सीनची चर्चा रंगलेली. मल्लिका म्हणालेली, 'आम्ही तेव्हा खूप लहान होतो आमचे इगोमध्ये आले आणि इंडस्ट्रीमध्ये कानही खूप भरले जातात. […]
Horoscope Today 19th August 2026 : रखडलेली कामे मार्गी लागतील, नव्या संधी मिळतील ; वाचा तुमच्या राशीत आज काय ?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 19th August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]