देशभरात E20 पेट्रोलची जोरदार चर्चा आहे. त्यावरून विविध आरोप सातत्याने केली जात आहेत. काही लोक E20 पेट्रोलचा विरोध करत आहेत. काहींकडून त्याचे समर्थन केले जात आहे. नितीन गडकरी E20 पेट्रोलसाठी आग्रही आहेत. ग्राहकांची अशी तक्रार आहे की, या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते आणि इंजिनच्या भागांचे नुकसान होते. मात्र, सरकारकडून हा दावा खोडून काढला जात आहे. […]
india
पीरियड्स आले तरी मला अपराधी वाटायचं; प्रसिद्ध अभिनेत्रीचा नात्यातील धक्कादायक अनुभव
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वन तिच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या एका रिलेशनशिपबद्दलचा अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील अनुभव सांगितला. त्या व्यक्तीसोबच रिलेशनशिपमध्ये असताना मला मासिक पाळीबद्दलही अस्वस्थ आणि लाजिरवाणं वाटायला लागलं होतं, असा खुलासा अनुपमाने केला. ध्यान वर्माच्या युट्यूब चॅनलवर बोलताना अनुपमाने सांगितलं की, एक्स बॉयफ्रेंडने तिला तिच्या आयुष्यातील […]
मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली; किशोरी पेडणेकरांनी केली भाजपची पोलखोल
मुंबई महापालिकेच्या एका निर्णयाने महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मुंबईच्या महापौर तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च केला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली आहे. मुंबईकरांच्या पैशांची लूट चालली आहे. असे अनेक ठराव लूट करत असल्याचे म्हणत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप […]
शिवसेना कुणाची? आज सिब्बल यांची फायनल बॅटिंग, कोणते अस्त्र काढणार? मोठा ट्विस्ट येणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. आज सिब्बल हे अंतिम युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यासोबत देवदत्त कामत हे ठाकरे गटाची बाजू मांडण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत सिब्बल कोणते मुद्दे मांडतात? कोणत्या मुद्द्यावर भर देतात आणि आज शेवटच्या दिवशी ठेवणीतील कोणतं अस्त्र […]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट…
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारामध्ये जवळपास दोन डझन मंत्र्यांमध्ये बदल अपेक्षित असून काही नवे चेहरे मंत्रीमंडळात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळण्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे दुसऱ्या खात्याचा पदभार दिला जाऊ शकतो. याशिवाय, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याची […]
Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ, गुन्हेगारीत महाराष्ट्र UP,बिहारच्या पुढे चाललाय; रोहित पवारांकडून जुन्नरच्या घटनेवरून संताप
पुण्यातील जुन्नरमध्ये एका 10 वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. नसरापूरसारखीच घटना जुन्नरच्या पिंपळवडीमध्ये घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी आमदाराच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून हत्या झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून संताप व्यक्त केला जात […]