‘गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स’ प्रकरणात हायकोर्टाने (FDA)अन्न व औषध प्रशासनाला मोठा दणका दिला होता, गुरु नानक डेअरी अँड स्वीटवरील कारवाई प्रकरणात एफडीएने 5 लाखांची नुकसान भरपाई संबंधित मालकाला द्यावी असे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. यावर आता एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स प्रकरणातील आदेश […]
india
महाविकास आघाडीत धुसफूस! पवार गटासोबत युती नकोच; सपकाळ यांच्याकडे थेट मागणी; पुण्यात काय घडलं?
शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहेत. अशातच आता पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटासोबत यापुढे कोणत्याही प्रकारची युती करू नये, अशी मागणी केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी […]
पुढील एका वर्षात बाजारात येणार 6 नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक कार; सफारी ईव्ही ते मारुती YMC ची संपूर्ण यादी
Upcoming electric cars India: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आगामी वर्ष इलेक्ट्रिक कार्सच्या क्रांतीचे असणार आहे. टाटा सफारी ईव्ही, मारुती सुझुकी वायएमसी आणि महिंद्रा बीई 07 यांसारख्या बहुप्रतिक्षित गाड्यांसह एकूण 6 मोठे मॉडेल्स पुढील एका वर्षात लॉन्च होणार आहेत, ज्यामुळे देशातील ईव्ही बाजारातील व्यावसायिक स्पर्धा कमालीची वाढणार आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि अपग्रेड इलेक्ट्रिक वाहनांची (EV) […]
इराणचा अमेरिकेच्या मित्रावर भीषण हल्ला, मध्य पूर्वेत खळबळ, नागरिकांना अलर्ट जारी…
पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान तणाव वाढला आहे. आता इराणची नजर पुन्हा संयुक्त अरब अमिरात (UAE)कडे वळली आहे. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत सांगितले की एअर डिफेन्स सिस्टीमने देशाच्या येणाऱ्या क्षेपणास्राच्या धोक्यांना डिटेक्ट केले आहे.या दरम्याने दुबईतील नागरिकांना त्यांच्या फोनवर इमर्जन्सी मिसाईल अलर्ट जारी केला आहे. आणि त्यांना सरकारच्या आदेशाचे पालन करण्यास […]
मोदी मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील ‘या’ चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता?
Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, यामध्ये महाराष्ट्राला विशेष प्रतिनिधित्व मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुका पाहता, भाजप हायकमांड महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा आणि पक्षाची पकड मजबूत करण्याचा हा प्रयत्न असेल. मिशन 2029 मध्ये […]
जिओची प्राईम ऑफर पुन्हा सुरू, या कमी किमतीत वर्षभराचा प्लॅन लॉक करण्याची संधी
मोबाईल रिचार्जच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसत आहे. रिचार्ज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओ कंपनीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही मासिक मोबाईल रिचार्जच्या दरवाढीबद्दल चिंतित असाल, तर जिओने तुमच्या सर्वात मोठ्या चिंतेवर तोडगा काढला आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय जिओ प्राइम मेंबरशिप एका पूर्णपणे नवीन स्वरूपात आणि आकर्षक लाभांसह पुन्हा सादर केली आहे. […]