• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Manoj Jarange : मोठी बातमी, मनोज जरांगे यांचा मराठवाडा दौरा तडकाफडकी रद्द, अशक्तपणा, ताप… आंदोलनाचे स्थळही बदलणार?

August 18, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मे महिन्याच्या अखेरीस तळपत्या उन्हात आंदोलन केले होते. त्याचा मोठा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेत त्यांनी सरकारविरोधात पुन्हा रणशिंग फुंकले. 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला. अंतरवाली सराटीतून हे आंदोलन होत असले तरी मराठे मुंबई कधी गाठतील […]

Filed Under: india

शिंदे गटात गेलेले 6 बंडखोर खासदार ऑन दी स्पॉट अपात्र होणार? मुख्यनेता पदामुळे घोळ; असीम सरोदेंचा दावा!

August 18, 2026 by admin Leave a Comment

Shivsena Supreme Court Hearing : पुणे- शिवसेना पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यांच्या युक्तिवादाचा आजचा पाचवा दिवस होता. या युक्तिवादामध्ये सिब्बल यांनी राजकीय पक्ष आणि विधिंमडळ पक्ष यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच […]

Filed Under: india

शाहरूख, अजयच्या डोक्यावर नवं संकट, तुकाराम मुंढे मोठं पाऊल उचलणार, समाधानकारक उत्तर न दिल्यास…

August 18, 2026 by admin Leave a Comment

दहा रुपयांच्या विमलमध्ये भरभरुन केसर कसे लेका ? असे मीम्स आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘विमल पान’ मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफ या त्रयींना नोटिस बजावल्यानंतर सर्वत्र फिरत आहेत. या कलाकारांनी भ्रामक आणि फसव्या जाहिरातीत काम केल्याप्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्याने तुकाराम मुंढे खूपच चर्चेत आले आहेत. तसेच आता या कलाकारांवर […]

Filed Under: india

अखेर तुकाराम मुंढेंनी चूक स्वीकारली, शाहरूख, अजयला नोटीस जाताच… कारवाईवर बोलताना मनातलं सांगितलं!

August 18, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे धडाकेबाज कारवाई करत आहेत. काही दिवपांपूर्वी FDA ने पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातींप्रकरणी बॉलिवूडमधील काही कलाकारांना नोटीस बजावलेली आहे. यात शाहरूख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे. या नोटीशीवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आपली एक चूक स्वीकारली आहे. तसेच या कलाकारांवर […]

Filed Under: india

सुप्रीम कोर्टात आज ठाकरेंची शिवसेना पक्ष मांडणार, पक्ष चिन्ह ठाकरेंकडे की शिंदेंकडे? सर्वांच्या नजरा..

August 18, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी आहे. दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीदरम्यान जोरदार युक्तीवाद केला. कपिल सिब्बल यांनी अपात्रता आणि पक्ष चिन्ह यावर अधिक जोर दिला. युक्तिवादावेळी जनता दल, समाजवादी पार्टी यांचेही संदर्भ देण्यात आली. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी कसे निर्णय दिले, याबाबतही सिब्बल यांनी युक्तिवाद […]

Filed Under: india

लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई

August 18, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील लोहगाव येथील प्रसिद्ध चूल मटण हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. अस्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलवर अशी कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, चूल मटण हॉटेलमध्ये स्वच्छतेचे नियम पाळले जात नव्हते. अन्नाची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in