• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Abhijeet Dipke: तो फोन आला अन् अभिजीत दीपकेला कोसळले रडू, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

August 18, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली येथील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके या विद्यार्थ्यांशी आंदोलन संपल्यानंतर सतत संपर्कात असल्याचे दिसत आहे. अभिजीत दीपके पश्चिम बंगालमधील सीजेपी स्वयंसेवक अब्दुल हफीजच्या यांच्या दु:खात सहभागी झाल्याचे दिसत आहे. अब्दुलच्या वडिलांची एका हल्ल्यात हत्या झाली. त्यानंतर अभिजीत दीपकेने त्याच्याशी संवाद साधला. तसेच दीपके यांनी […]

Filed Under: india

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड

August 18, 2026 by admin Leave a Comment

चीनमधील कमी बजेटचा अॅनिमेटेड चित्रपट ‘निउ लाई’ रिलीजच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला. मात्र, चित्रपटातील खराब दर्जाच्या अॅनिमेशनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि याच चर्चेमुळे चित्रपटाचे नशीबच बदलले. ‘Niu Lai’ या चिनी नावाचा अर्थ ‘द काऊ इज कमिंग’ अर्थात ‘गाय आ ​​रही है’ असा होतो. 86 मिनिटांचा हा चित्रपट चीनमध्ये 5 […]

Filed Under: india

SC on Shiv Sena Party and Symbol Case LIVE : पक्ष आणि चिन्हावरील कोर्टातील सुनावणी संपली..

August 18, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ही सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी कोर्टात सुरू झाली. कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद कोर्टात केला जात आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाईल. या सुनावणीकडे राज्याच्या […]

Filed Under: india

अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू

August 18, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली असून, त्यांना अशक्तपणा आणि ताप याचा त्रास जाणवत आहे. या कारणामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यामध्ये वैद्यकीय उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी […]

Filed Under: india

Thalapathy Vijay: सॉरी.. मंत्र्याकडून चूक होताच विधानसभेत थलपती विजय यांनी मागितली माफी; नेमकं काय घडलं?

August 18, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत माफी मागितली. विधानसभेतील एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर विजय यांनी स्वत: हस्तक्षेप करत सभागृहात माफी मागितली. विशेष म्हणजे, ही माफी त्यांनी त्यांच्या वनमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली आहे. यामुळे थलपती विजय यांच्या संयमी भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. राजकारणात मतभेद असले तरी सभागृहातील शिष्टाचार आणि दिवंगत नेत्यांचा […]

Filed Under: india

TMKOC : जेठालाल-दयाबेनपासून भिडे-माधवीपर्यंत.. कोण आहेत ‘तारक मेहता’ च्या कलाकारांचे रिअल लाइफ पार्टनर्स ?

August 18, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, पोपटलाल यांसारखी पात्रं घराघरात पोहोचलीत. पडद्यावर आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यातील गोष्टी आपण नेहमी पाहतो; पण या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारही आपापल्या क्षेत्रात तितकेच खास आहेत. या कलाकारांचे रिअल लाइफ पार्टनर्स कोण आणि ते काय […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in