सेल वाढवण्यासाठी अनेकदा कंपनी किंवा दुकानदाराकडून डिस्काऊंट ऑफर दिली जाते. खासकरुन सणवाराच्या काळात किंवा ठराविक दिवशी अशा डिस्काऊंट ऑफर दिल्या जातात. डिस्काऊंट ऑफर म्हटलं की, दुकान असो किंवा मॉल ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. कानपूरच्या अनवरगंज भागातील आलम मार्केट मध्ये 15 ऑगस्टच्या रात्री हेच घडलं. आलम मार्केट मधील एका कपड्याच्या दुकानात 16 रुपयात कोणताही कपडा विकत […]
india
सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर! नवा GR आला, महागाई भत्त्यात वाढ, पगार होणार…
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. जानेवारी ते जुलै 2026 दरम्यानचा महागाई भत्ता वाढीची थकबाकीही मिळणार आहे. वित्त विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. महागाई […]
Abhijeet Dipke: तो महाराष्ट्रतील एक बौद्ध…भाजपा केंद्रीय मंत्र्याने अभिजीत दिपके यांना पुन्हा एकदा सुनावलं
Abhijeet Dipke CJP: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सुरुवातीला जंतर मंतर आंदोलनातून उदयास येत असलेल्या तरुण नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अभिजीत दीपके हे महाराष्ट्राचे रहिवासी असूनही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ” असे ते म्हणाले होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हणाले होते की, “कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे आम आदमी […]
Shravan Special Burger: काय सांगताय? बर्गरवर सुद्धा उपवास सोडता येणार? श्रावणात मॅकडोनाल्डची भन्नाट ऑफर
MacDonald Shravan Special Burger: बोली भाषेत, अनेक जण श्रावण धरतात, पाळतात. म्हणजे या महिन्यात केस कापत नाहीत. कडक उपवास करतात. व्रतवैकल्य करतात. हा महिना देवाला समर्पित करतात. काही जण एक वेळ जेवण करतात. काही जण दुधावरच उपवास करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण याकाळात शक्यतो बाहेरचे काही खात नाही. फलाहारावर जोर दिल्या जातो. धार्मिक मान्यतेनुसारच […]
Vinod Tawde : नितीन नवीन यांनी विनोद तावडेंवर सोपवली सर्वात मोठी, चॅलेंजिंग जबाबदारी, सगळ्या देशाचं असेल लक्ष
भाजपने पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. काल भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. आगमी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने आगामी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निवडणुका […]
शिंदे गटातील मुख्यनेता पदामुळे घोळ होणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिदामुळे फटका बसणार; कोर्टात काय म्हणाले?
Shivsena UBT Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरेंचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे. त्याआधी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सर्वोच्च न्यायालयालाही काही गोष्टींची दखल घ्यावी लागत आहे. […]