• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे

August 23, 2026 by admin Leave a Comment

भाजप नेते जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे जिल्ह्यातील सहकारी राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. गोरेंनी दिलेल्या माहितीनुसार, जरी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, मित्रपक्षांना आणि सहकाऱ्यांना चर्चेची दारं उघडी ठेवण्यात […]

Filed Under: india

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! तुमच्या बाळाला सर्दी- खोकल्यासाठी ‘ही’ औषध देत असाल तर आताच थांबा, केंद्र सरकारने घातली बंदी

August 23, 2026 by admin Leave a Comment

Cold Cough Medicine: लहान मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने 4 वर्षांखालील मुलांसाठी सर्दी आणि फ्लूच्या औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. सरकारने क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन्सवर (FDCs) बंदी घातली आहे, जी सामान्यतः सर्दीसाठी दिली जातात. मुलांच्या सुरक्षिततेबाबत आणि संभाव्य दुष्परिणामांबाबत गंभीर तक्रारी आल्यानंतर हे […]

Filed Under: india

महात्मा गांधी यांचा चरखा, पत्र आणि पेटी… सर्वांचा लिलाव…तब्बल 16.20 कोटींची बोली, कोणी केली खरेदी?

August 23, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ऐतिहासिक वारसा नोंद ठेवणारी पत्रं, त्यांचे प्रेरणादायी विचारांची डायरी, वैयक्तिक वस्तू यांचा नुकताच लिलाव करण्यात आला. सॅफर आर्टने हा लिलाव केला. यामध्ये बापूंचा चरखा, पत्र, पेटी आणि इतर वस्तूंचा समावेश होता. या ऐतिहासिक दस्तावेज, चीज वस्तूंसाठी 16.20 कोटी रुपये मोजले. सॅफ्रन आर्ट ही एक आंतरराष्ट्रीय लिलाव संस्था आहे. तिचे मुख्यालय मुंबईत […]

Filed Under: india

डी-मार्टमध्ये स्वस्त साखर खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, 1 किलो साखरेची किंमत फक्त…

August 23, 2026 by admin Leave a Comment

साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये साखरेचे किरकोळ दर वाढले असून, सध्या बाजारात साखर साधारण 60 ते 80 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ग्राहकांकडून साखरेची खरेदी वाढल्याचे चित्र आहे. मुंबई आणि परिसरात सध्या किरकोळ बाजारात […]

Filed Under: india

ही झाडं म्हणजे सापांचे पक्के दोस्त, साप घरच सोडणार नाही, ठाण मांडून बसेल

August 23, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक असतो. कारण पावसाळ्याच्या काळात साप हे बिळात नसतात, तर रस्त्यावर फिरतात. या काळात बिळात पाणी शिरल्यामुळे सापांचा निवारा नष्ट होतो. तसेच मातीमुळे बिळं देखील बुजले जातात. अशा स्थितीमध्ये साप आपल्या निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात असतात. अशावेळी सापांना जर तुमच्या घरात अशी जागा सापडली तर ते तिथे देखील आश्रय घेऊ शकतात. […]

Filed Under: india

खवड्या डोंगरावरुन उडी खाणाऱ्या कुणालच्या प्रकरणात थरारक वळण, आजीनेच केली पोलखोल, माझ्या..

August 23, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एक दुर्देवी घटना घडली. या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले. एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. कुणाल चांदगुडे याला आयफोन असल्याने त्याने हट्ट धरला आणि त्यावरून वडिलांसोबत त्याचा वाद झाल्याचे सांगितले गेले. पण त्यानंतर कुणालच्या मावशीच्या पतीने खुलासा केला की, कुणाल याच्याजवळ दोन आयफोन अगोदरच होते. मुलगा कुणाल हा खवड्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 9
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Interim pages omitted …
  • Page 804
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली
  • कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in