• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट

August 24, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडल्याचं समोर आलं आहे. सरकारच्या विविध शासकीय विभागांच्या कंत्राटदारांकडून बिले थकीत आहेत. 15 ऑगस्ट 2026 पर्यंतची बिले देण्यात आलेली नाही. थकीत बिले मिळावीत, यासाठी आता कंत्राटदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी आंदोलनही केलं. या आंदोलनानंतर कंत्राटदार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. थकित बिलांसंदर्भात कंत्राटदारांनी राज ठाकरेंकडे धाव घेणार […]

Filed Under: india

शारीरिक संबंधांसाठी प्रेयसीला घेऊन गेला जंगलात, कपडे काढताच… प्रकरण समोर येताच पोलिसही हादरले

August 24, 2026 by admin Leave a Comment

सहारनपुरच्या गागलहेडी पोलीस ठाणे हद्दीत १४ ऑगस्टला जंगलात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पोस्टमॉर्टम अहवालात हत्येची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. मृताची ओळख खेडा मवी खुर्द येथील वाजिद यांची पत्नी इमराना अशी झाली आहे. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली तिचा शेजारी शमशाद जोगीला अटक केली आहे. पोलिसांच्या मते, शमशाद आणि इमराना यांच्यात […]

Filed Under: india

तर मी राजकारण सोडेन… संजय राऊत असं का म्हणाले? कुणाला दिलं आव्हान?

August 24, 2026 by admin Leave a Comment

नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चहा विकत होते असं सांगितलं जात आहे. मोदी खरोखरच चहा विकत असल्याचा मला कुणी पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन, असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मोदी ज्या काळात गुजरातमध्ये चहा विकत असल्याचा दावा केला जात आहे, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. प्लॅटफॉर्मच अस्तित्वात […]

Filed Under: india

खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत

August 24, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रामध्ये खाजगी कोचिंग क्लासेसवर आता कडक निर्बंध येणार आहेत. राज्य सरकारने खाजगी कोचिंग सेंटरच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी एका प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील पारदर्शकतेला आणि जबाबदारीला चालना मिळेल. या नव्या नियमांनुसार, कोचिंग क्लासेसना दिवसाला केवळ पाच तासांपर्यंतच वर्ग घेता येतील. हा निर्णय विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीही […]

Filed Under: india

अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

August 24, 2026 by admin Leave a Comment

अमरावतीमध्ये स्त्री जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये (NICU) व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर सहा बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अमरावती शहरात शोककळा पसरली आहे. सर्वात धक्कादायक बाब […]

Filed Under: india

निळ्या ड्रमपेक्षा पण डेंजर, बायकोने 35 सेंटीमीटर पर्यंत नवऱ्याचं पोट फाडलं, आतड्या बॅगेत भरल्या आणि..

August 24, 2026 by admin Leave a Comment

बायकोने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. पण आता त्याहीपेक्षा भयानक घटना समोर आली आहे. कुरुक्षेत्रच्या पिहोवा रोडवरील राज पॅलेस जवळ एका रुममध्ये भयानक हत्याकांड घडलं आहे. मृताचं नाव राजेश (40) असून तो उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचा निवासी आहे. पत्नी विमला देवीवर राजेशच्या हत्येचा आरोप आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Interim pages omitted …
  • Page 815
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in