• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

निळ्या ड्रमपेक्षा पण डेंजर, बायकोने 35 सेंटीमीटर पर्यंत नवऱ्याचं पोट फाडलं, आतड्या बॅगेत भरल्या आणि..

August 24, 2026 by admin Leave a Comment

बायकोने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. पण आता त्याहीपेक्षा भयानक घटना समोर आली आहे. कुरुक्षेत्रच्या पिहोवा रोडवरील राज पॅलेस जवळ एका रुममध्ये भयानक हत्याकांड घडलं आहे. मृताचं नाव राजेश (40) असून तो उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचा निवासी आहे. पत्नी विमला देवीवर राजेशच्या हत्येचा आरोप आहे. […]

Filed Under: india

Sugar Price: यंदा दिवाळीचा फराळ महागणार, साखरेचे दर शंभरी पार जाणार?; केंद्राचे कडक नियम

August 24, 2026 by admin Leave a Comment

Sugar Price: दिवाळीचा सण जवळ येत असताना साखरेच्या दराबाबत चिंता वाढू लागली आहे. सध्या खुल्या बाजारात साखरेचा दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास साखरेचे दर 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून व्यापाऱ्यांच्या साठ्यावर लक्ष ठेवलं जात […]

Filed Under: india

Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video

August 24, 2026 by admin Leave a Comment

गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. चांदगुडे कुटुंबातील तिघांचा शहरातील देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. मुलगा कुणाल चांदगुडे, आई संगीता चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे अशी या प्रकरणातील मृतांची नावं आहेत. दरम्यान सुरुवातीला आयफोनचे हाफ्ते थकल्यामुळे कुणालले असं पाऊल उचलल्याचं बोललं जातं होतं. मात्र […]

Filed Under: india

Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण

August 24, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ अर्थात अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चत आहे. पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत कथित अफेअरचे आरोप केले आहेत. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच आता गोविंदा आणि कोमलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोमल आणि गोविंदा आगामी ‘रुपा’ या चित्रपटात […]

Filed Under: india

सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

August 24, 2026 by admin Leave a Comment

सध्या बाजारात कांद्याचा दरात मोठी वाढ झाली आहे. साखर, कांदासहित जीवनावश्यक वस्तू महागल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. देशातील विविध भागात कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सरकार आता वाढलेल्या कांद्याच्या किंमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी बफर स्टॉकमधील साठवलेला कांदा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाने जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. कांद्याचा किरकोळ भाव जवळपास 42 […]

Filed Under: india

Khavdya Dongar Case: मोठी अपडेट! कुणाल चांदगुडेच्या शेरूचं आता काय होणार? कुटुंबियांनी घेतला निर्णय

August 24, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला. आयफोन वाचवण्याच्या प्रयत्नातून ५० मिनिटात चांदगुडे कुटुंबातील आई, वडील आणि १९ वर्षीय मुलाचा जीव गेला. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, त्यांचा पाळीव श्वान मालकाविना एकटाच दुःखात आहे. तो घरात एकटाच भुंकत होता. आता त्याचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Interim pages omitted …
  • Page 815
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in