छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला. आयफोन वाचवण्याच्या प्रयत्नातून ५० मिनिटात चांदगुडे कुटुंबातील आई, वडील आणि १९ वर्षीय मुलाचा जीव गेला. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, त्यांचा पाळीव श्वान मालकाविना एकटाच दुःखात आहे. तो घरात एकटाच भुंकत होता. आता त्याचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर […]
india
Maharshtra News LIVE : अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग, 3 बालकांचा मृत्यू
अमरावतीमध्ये आज पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. 39 लहान बाळांना याठिकाणी ठेवले होते. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सरकार साखर […]
Petrol-Diesel Price Today: पेट्रोलवरील टॅक्स कमी होताच पेट्रोल-डिझलच्या किंमती घसरल्या? आजचा नवीन रेट काय?
अनेक दुचाकीस्वारांच्या डोक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती फिरत असतात. ऑफिसला किंवा फॅक्टरीला जाताना लोक सकाळीच आपल्या गाडीत पेट्रोल भरतात. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये टॅक्स आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वेगवेगळे असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या रेटमध्येही फरक आहे. त्यामुळे काही किलोमीटर अंतरावरही इंधनाचे भाव बदलतात. कंपन्या सकाळी ६ वाजता इंधनाचे रेट जाहीर करतात. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या रेटमध्ये कोणताही बदल झालेला […]
Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल
गजानन उमाटे, प्रतिनिधी : नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरात गॅस लीकची मोठी दुर्घटना घडली आहे. जवळपास 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. परिसरातील लोकांना दुसरीकडे हलवलं आहे. गोधणी ग्रामपंचायत येथील वॅाटर फिल्टर प्लॅाट परिसरात क्लोरीन गॅस लीकची घटना घडली आहे. गॅस लीकमुळे जवळपास 40 लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. […]
तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. त्यांच्या या कामाची राज्यभर पावती सु्द्धा मिळत आहे. दूध भेसळीनंतर हॉटेल, रेस्टॉरंट, मिठ्ठाई प्रतिष्ठानांसह इतर अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. तर मुंढे यांच्या विभागाने सुट्या खाद्यतेल विक्रीविरोधात मोर्चा वळवला आहे. सुट्टे खाद्यतेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सीलबंद तेल विक्रीचे आदेश धडकले […]
मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबातील मृत्यू प्रकरणात गेल्या दोन दिवसात अनेक वेगवेगळ अँगल समोर आले आहेत. सुरुवातीला आयफोनचे कारण समोर आले. मग महागड्या फोनच्या थकीत हप्त्यावरून वाद टोकाला गेल्याचे म्हटले गेले. तर या वादाचे मूळ कारण कुटुंबातील वाद असल्याचे समोर आले आहे. आई, वडील आणि मुलाच्या एकाचवेळी मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला. कुणाल चांदगुडे, आई संगिता आणि […]