राम ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करणार आहेत. त्यामुळे जरांगे यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांची माहिती घेणार आहेत. […]
india
छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
जवळपास साडे चार वर्षांपूर्वी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिया अभिनेत्री सिनेमाच्या शुटिंगसाठी घरातून बाहेर तर निघाली. पण, सेटवर पोहोचलीच नाही. एक तास उलटला, दोन तास झाले, तीन तास झाले, चार…, पाच… पण अभिनेत्री भेटलीच नाही. 24 तासांनंतर देखील अभिनेत्री भेटली नाही. अखेर कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अभिनेत्री बेपत्ता असल्याचा पोलिसांना संशय आला. पण […]
8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी अजून खूप दूर आहे. अंमलबजावणीनंतर होणारी पगारवाढ किती असेल हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे. एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक या फिटमेंट फॅक्टरवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आयोगाच्या निर्णयांचा फायदा अंदाजे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांना होण्याची अपेक्षा आहे. फिटमेंट फॅक्टर […]
Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मुंबईत काल गणेश आगमन मिरवणुका पार पडल्या. अनेक मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती काल मंडपात विराजमान झाल्या. यावेळी माझगाव मोरया गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीत तणाव निर्माण झाला होता. माझगाव मोरया गणपती आगमनाच्या मिरवणुकीवर कॉनटिनेन्टल हाईट्स टॉवर या इमारतीमधून अंड आणि दगड फेकल्याचा आरोप माझगाव मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर आता भाजप नेते […]
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. मोदींनी गुजरातमध्ये चहा विकल्याचा पुरावा मिळाल्यास राजकारण सोडण्याचे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मोदींच्या बालपणीच्या चहा विक्रीच्या दाव्यावर भाष्य केले. “मोदी खरोखरच चहा विकत असल्याचा मला कुणी पुरावा आणून […]
107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एक दुर्दैवी घटना घडली होती. चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. हसतं खेळतं कुटुंब डोळ्यादेखील संपलं. मुलगा कुणाल चांदगुडे, आई संगीता चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे अशी मृतांची नाव आहेत. दरम्यान कौटुंबीक वादातून ही घडना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अजूनपर्यंत तरी कोणतंही अधिकृत कारण […]