आयपीएल 2026 स्पर्धेत धमाकेदार सुरूवात करणाऱ्या पंजाब किंग्सची दयनीय स्थिती आहे. सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्याने आता प्लेऑफमधील जागाही डळमळीत झाली आहे. स्पर्धेच्या मध्यात पंजाब किंग्स आरामात प्लेऑफमध्ये जागा मिळवेल असं वाटलं होतं. पण क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. पंजाब किंग्सची पराभवाची मालिका सुरू झाली. त्यामुळे प्लेऑफमध्ये जागा मिळवणं आता शेवटच्या सामन्यात विजयावर […]
cricket
Virat-Head Controversy : ‘तू गोलंदाजीला समोर ये, काही बॉल टाक’, चॅलेंज देणाऱ्या कोहलीला ट्रेविस हेडचं सोशल मिडिया पोस्टमधून उत्तर
IPL 2026 मध्ये काल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना झाला. ही मॅच हैदराबादने 55 धावांनी जिंकली. या मॅच नंतर जय-पराजयपेक्षा पण जास्त चर्चा विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्यामधल्या भांडणाची आहे. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये टशन, वादविवाद पहायला मिळाला. आता दोघांमधली ही लढाई सोशल मीडियावर सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रेविस हेडची मॅच […]
WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागे
ICC WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागणार आहे. असं असताना बांगलादेशने एका दगडात दोन पक्षी मारले आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात पार पडली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. या कामगिरीमुळे बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत कमाल केली आहे. […]
Virat Kohli-Travis Head : मॅचनंतरही राडा… विराट कोहली भडकला, भरमैदानात ट्रॅव्हिस हेडला…Vidoe व्हायरल
आयपीएल 2026 चा सीझन आता शेवटच्या टप्प्यात येताना दिसत आहे. या सीझनमधील 67 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पराभूत करून या सीझनच्या सलामीच्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. हा सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती, पण तसं काहीच झालं नाही. मात्र, या सामन्यामुळे एका अशा संघर्षाला तोंड फुटले आहे, जो प्लेऑफमध्येही पाहायला मिळू शकतो. […]
WTC 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचणार? उर्वरित नऊ सामन्यात असं असेल समीकरण
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत टीम इंडियाने चांगली सुरूवात केली आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 ने गमावली. त्यामुळे भारताचं चौथ्या पर्वात अंतिम फेरी गाठण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यत भारताने 4 सामन्यात विजय, 4 सामन्यात पराभव आणि […]
IPL 2026 : वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय, आता गेलचा रेकॉर्ड निशाण्यावर
वैभव सूर्यवंशी या 15 वर्षीय युवा फंलदाजाने आतापर्यंत आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) अनेक विक्रम उद्धवस्त केले आहेत. वैभवने अनेक दिग्गज आणि अनुभवी गोलंदाजांची धुलाई करुन खोऱ्याने धावा केल्या आहेत. वैभवने हाच तडाखा 19 मे रोजी कायम ठेवत फटकेबाजी केली. राजस्थान रॉयल्सच्या या फलंदाजाने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या निर्णायक सामन्यात 93 […]