आयपीएल 2026 स्पर्धेतील 68व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पंजाब किंग्सने दोन विकेट झटपट गमावल्या. त्यामुळे आव्हान गाठणं कठीण […]
cricket
IPL 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर 1 सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण?
आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे मोजून दोन सामने शिल्लक आहेत. प्लेऑफचे सामने 26 मे पासून सुरू होणार आहेत. क्वॉलिफायर 1 सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तर एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामना चंदीगड येथे होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून क्वॉलिफायर 1 फेरीसाठीचे दोन संघ ठरले आहेत. […]
सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदाला गवसणी घातली. पण त्याची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. अशा स्थितीत भविष्याच्या दृष्टीकोनातून सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद ठेवायचं की नाही असा प्रश्न आहे. कारण आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या एका […]
PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची स्थिती एकदम निराशाजनक राहिली. आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळाला. तर 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना या लीग स्पर्धेतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स पंजाब किंगसविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला आणि कर्णधार ऋषभ […]
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलं
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या समोर दिग्गज गोलंदाज आले पण त्याने कोणालाही सोडलं नाही. त्याने या स्पर्धेत शतकही ठोकलं. त्यामुळे त्याची धास्ती भल्याभल्या गोलंदाजांनी घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याच्या फलंदाजीचं कौतुक केलं जात असताना दुसरीकडे त्याच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात […]
आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी
आयपीएल 2026 स्पर्धेतील जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. तर 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर चौथा संघ कोण ते कळेल? सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला पराभूत करून 18 गुण कमावले आहेत. पण नेट रनरेटचं गणित चुकल्याने तिसऱ्या स्थानावर […]