आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 रन्सपर्यंतच पोहचता आलं. राजस्थान रॉयल्सने यासह […]
cricket
KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरच्या बाजूने कौल, अंजिक्य रहाणे म्हणाला की…
आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील 70व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला. कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्हाला परिस्थितीची जाणीव […]
IPL 2026: वैभव सूर्यवंशीने आणखी एक विक्रम मोडला! टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं
आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीची छाप सोडली. त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात अनेक क्रीडाप्रेमी पडले आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पण साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने सहा चेंडूंचा सामना केला आणि 4 धावा करून बाद झाला. पण या छोट्या खेळीतही त्याने […]
IPL 2026: जसप्रीत बुमराहची इतक्या वर्षानंतर निराशाजनक कामगिरी, शेवटच्या सामन्यातून आऊट कारण की..
आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आऊट झाली आहे. आता औपचारिक शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. पण संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यासाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये नव्हता. बुमराहला विश्रांती मिळावी म्हणून मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतला. (Photo: IPL/BCCI) जसप्रीत बुमराहच्या मागच्या 12 वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी या पर्वात केली. बुमराहसाठी हा हंगाम […]
यशस्वी जयस्वाल 27 धावा करून बाद पण रोहित शर्माचा विक्रम मोडला, पहिल्या षटकात केली अशी कामगिरी
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफच्या चौथ्या जागेसाठी तीन संघात चुरस आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि केकेआर यांच्यात रस्सीखेंच आहे. पण राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला संधी मिळू शकते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि राजस्थानच्या वाटेला प्रथम […]
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने लखनौविरुद्ध शतकी करत विक्रम नोंदवला, असं करणारा पहिला कर्णधार ठरला
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 124 शतके झळकावली गेली आहेत. या दरम्यान 11 कर्णधारांनी शतकी खेळी केली आहे. या 11 जणांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरने शतक वेगळं ठरलं आहे. (Photo: IPL/BCCI) लखनौ येथील एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 51 चेंडूंमध्ये 5 षटकार […]