राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज आणि वंडर बॉय म्हणून ओळखला जाणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील (IPL 2026) साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. वैभवने षटकार चौकारांचा पाऊस पाडत खोऱ्याने धावा केल्या. वैभवने यासह राजस्थानला प्लेऑफमध्ये (IPL 2026 Playoffs) पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. वैभव आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात 50 आणि त्यापेक्षा अधिक […]
cricket
Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आलं. क्रिकेटमधील योगदानामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारताला चौथा मोठा नागरी पुरस्कार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागच्या वर्षी वनडे वर्ल्डकप जिंकला होता. पहिल्यांदाच भारतीय संघाने जेतेपदाला […]
FIFA World Cup 2026: निवृत्त शिक्षकाने आपलं घरं विकून खरेदी केली सर्व सामन्यांची तिकीटं, या संघाच्या प्रेमात
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यंदा स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे असून 48 संघ मैदानात उतरणार आहेत. 12 जूनपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू होणार असून तीन देशातील 16 शहरात ही स्पर्धा होणार आहे. एकूण 104 सामने खेळले जाणार असून चाहते आपआपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. […]
आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची वेळ! युवराज सिंगने थेट सांगितलं; संघही स्पर्धेतून झाला आऊट
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांची निवड झाली आहे. असं असताना युवराज सिंगचं कमेंट चर्चेत आली आहे. त्याने आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची धमकी देत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. युवराज सिंगने सोशल मीडियावर उघडपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. युवराज सिंगने पंजाब किंग्सच्या तीन खेळाडूंना धारेवर […]
Suryakumar Yadav : मनगटावरुन सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांवर अखेर सूर्यकुमार यादवने सोडलं मौन, सरळ बोलला की..
इंडियन प्रीमियर लीग IPL 2026 मध्ये शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशाच आली. संपूर्ण सीजन फ्लॉप असलेल्या सूर्यकुमार यादवने शेवटच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्स विरुद्ध फलंदाजी करताना त्याची बॅट चांगलीच तळपली. सूर्यकुमार यादवने 3 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 64 धावा केल्या. पण तो मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देऊ शकला नाही. […]
Yuvraj Singh : त्यांना चपलेनं हाणण्याची वेळ आलीये…IPL च्या 3 खेळाडूंवर भडकला युवराज सिंग
आयपीएल 2026 चे प्लेऑफचे संघ आता निश्चित झाले आहेत, पण भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग तर वेगळ्याच मूडमध्ये दिसला. आयपीएलच्या तीन खेळाडूंवर युवराज चांगलाच भडकला असून संताप व्यक्त कतरत त्याने त्यांना चपलेने मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे त्याने सोशल मीडिया वर उघडपणे हे विधान केलं असून त्यांना आता तपलेने बडवण्याची वेळ आलीये, असं म्हटलंय. […]