आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) मंगळवारपासून प्लेऑफ फेरीला सरुवात होत आहे. प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्लेऑफ फेरीतील पहिला सामना हा पॉइंट्स टेबलमधील अव्वल 2 संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. क्वालिफायर 1 मॅचमध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना […]
cricket
RCB vs GT Qualifier 1 Live Streaming : गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार?
आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा जबरदस्त शेवट केल्यानंतर आता 26 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. प्लेऑफ फेरीत मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळेल. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांची पहिल्याच […]
Padma Awards: पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी रोहित शर्मा का गेला नाही? कारण आलं समोर
Rohit Sharma Padma Shri Award: केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारी रोजी 131 पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. यापैकी 66 जणांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार दिले गेले. या यादीत काही दिग्गज खेळाडूंची नावंही होती. यात क्रिकेटपटू रोहित शर्माचं नाव होतं. पण या पुरस्कार सोहळ्यात कुठेच दिसला नाही. […]
दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2027 साठी रणनिती, या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता
आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा पडली. यंदाच्या पर्वात अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र यंदाही स्वप्नच राहिलं. दिल्ली कॅपिटल्सने 14 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आणि 14 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला. शेवटच्या तीन सामन्यात सलग विजय मिळवूनही प्लेऑफचं गणित सोडवता आलं नाही. असं असताना […]
Cricket : टीम इंडियाकडून विजयानंतरही धावा करणं सुरुच, अंपायरनेही थांबवलं नाही, कारण काय?
भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील साखळी फेरीनंतर क्रिकेट चाहत्यांना प्लेऑफचं वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया यजमान इंग्लंड वुमन्स विरुद्ध या दौऱ्यात टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघांमध्ये एकूण 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 12 जूनपासून आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा […]
IPL 2026 : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या रेकॉर्ड
आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होईल. तर एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. आता या चार संघांपैकी कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता आहे. असं असताना या चारही संघांची प्लेऑफमधील कामगिरी जाणून घेऊयात.. (Photo: IPL/BCCI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वाधिक म्हणजेच प्लेऑफचे […]