आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेासामने आहेत. मुंबई आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा 19 व्या हंगामातील साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. तर राजस्थानला […]
cricket
IPL 2026: रजत पाटीदारने सर्वात वेगाने 100 षटकार मारण्याचा विक्रम रचला, वैभव सूर्यवंशी कुठे आहे?
आयपीएल स्पर्धेत रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. तर यंदाही प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं असून क्वॉलिफायर 1 मध्ये खेळणार आहे. असं असताना रजत पाटीदाराने षटकारांचा एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: PTI) रजत पाटीदारने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 39 चेंडूत 56 धावा केल्या. यात सहा चौकार आणि एकच […]
IPL 2026: असं कसं…! कृणाल पांड्याची गोलंदाजी पाहून काव्या मारनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, Video Viral
आयपीएल 2026 स्पर्धेतील 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी जिंकला. या सामन्याला वादाची किनार लाभली. कारण या सामन्यात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे. आता आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. डावखुरा […]
सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला….
क्रिकेटचा देव म्हटला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठी रेकॉर्ड आता धोक्यात सापडणार आहे. इंग्लंडचा माजी कप्तान आणि दिग्गज फलंदा जो रुट ज्या प्रकार धावा करत आहे. त्या पाहून संपूर्ण क्रिकेट विश्वात आता एक प्रश्न विचारला जात आहे की रुट भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याला तो मागे टाकणार का ? […]
PBKS vs LSG: करो या मरोच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा या स्पर्धेतील 68वा सामना असून दोन्ही संघांचा लीग स्पर्धेतील शेवटचा सामना आहे. या स्पर्धेतून लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर पंजाब किंग्सला हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने जिंकणं भाग आहे. हा सामना पंजाब किंग्सने गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात […]
IPL 2026: शेवटच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, असं करण्याचं कारण की…
आयपीएल स्पर्धेत पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना मुंबई इंडियन्स संघाने संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे क्विंटन डिकॉक आणि राज अंगद बावा हे खेळाडू संघातून आऊट झाले आहेत. त्यांच्याऐवजी संघात दोन खेळाडू सहभागी केले आहेत. (PHOTO CREDIT- PTI) मुंबई इंडियन्सने […]