• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs RR Live Updates, IPL 2026: मुंबईने टॉस जिकंला, राजस्थान विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेासामने आहेत. मुंबई आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा 19 व्या हंगामातील साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. तर राजस्थानला प्लेऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर कोणत्याही स्थितीत मुंबई विरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे राजस्थान मुंबई विरुद्ध कशी कामगिरी करते हे आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले
  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in