• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

PAK vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम जाहीर, बाबरचं कमबॅक- रिझवान आऊट

May 22, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशने मायदेशात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा सुपडा साफ केला. बांगलादेशने पाकिस्तानला टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता पाकिस्तानचा मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यजमान पाकिस्तानने या […]

Filed Under: cricket

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने आरसीबीविरुद्ध 5 षटकार मारले आणि इतिहास रचला, काय ते जाणून घ्या

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत अभिषेक शर्मा फलंदाजीला आला की काही ना काही विक्रम मोडणार हे ठरलेलं असतं. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही तसंच झालं. त्याने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तसेच 22 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. (Photo: IPL/BCCI) अभिषेक शर्माने अर्धशतकी खेळती 5 षटकार आणि 4 चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 254 पेक्षा अधिकचा होता. या […]

Filed Under: cricket

आयपीएल स्पर्धा सुरू असताना टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती, अचानक निर्णय घेण्याचं कारण की…

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. असं असताना अष्टपैलू विजय शंकर याने निवृत्ती जाहीर केली. राइड हँडेड फलंदाज असलेल्या विजय शंकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावर स्पष्ट केलं की आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार नाही. करिअरमध्ये पुढे काही करण्याच्या हिशेबाने त्याना हा निर्णय घेतला. विजय शंकर तामिळनाडू संघासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये […]

Filed Under: cricket

SRH vs RCB Live Updates, IPL 2026: हैदराबादसाठी निर्णायक सामना, आरसीबी विरुद्ध जिंकून टॉप 2 मध्ये राहण्याचं आव्हान

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. तर चौथ्या स्थानासाठी 4 संघात चुरस आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद 3 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही सनरायझर्स हैदराबादसाठी 22 मे रोजीचा रॉयल चॅलेंजर्स विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आरसीबी आणि गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. तर […]

Filed Under: cricket

IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 67व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. असं असताना आता या दोन संघात गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची धडपड आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 सामन्यात 9 सामने जिंकले आहेत. तसेच पदरात […]

Filed Under: cricket

IPL 2026: महेंद्रसिंह धोनीच्या या चुकीचा चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका? झालं असं की…

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला. या सामन्यात पराभव झाला आणि चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित संपुष्टात आलं. खरं तर पाचवेळा चॅम्पियन्श ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फार अपेक्षा होत्या. मात्र गेल्या काही पर्वात चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. 2021 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर संघाची जेतेपदाची […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in