• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs RCB Live Updates, IPL 2026: हैदराबादसाठी निर्णायक सामना, आरसीबी विरुद्ध जिंकून टॉप 2 मध्ये राहण्याचं आव्हान

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. तर चौथ्या स्थानासाठी 4 संघात चुरस आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद 3 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही सनरायझर्स हैदराबादसाठी 22 मे रोजीचा रॉयल चॅलेंजर्स विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आरसीबी आणि गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे हैदराबादला पॉइंट्स टेबलमधील टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी आरसीबी विरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. टॉप 2 मध्ये राहिल्यास अंतिम फेरीत पोहचण्याची 1 संधी जास्त मिळते. त्यामुळे हैदराबादचा टॉप 2 मध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हैदराबाद-बंगळुरु सामन्यातील प्रत्येक अपडेट आपण लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in