• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

4655 दिवसांची प्रतीक्षा संपली! हशमतुल्ला शाहिदीचं पहिलं वनडे शतक, क्रिकेट इतिहासातील चौथा फलंदाज ठरला

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. यात अफगाणिस्तानच्या कर्णधाराने शतक ठोकलं. हे शतक विशेष ठरलं. (Photo: Afghanistan Cricket Twitter) अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील दुसरं संथ शतक ठरलं आहे. यापूर्वी इब्राहिम झाद्रानने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 131 चेंडूत […]

Filed Under: cricket

IND vs AFG 3rd ODI: अफगाणिस्तानचं टीम इंडियासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान, प्रसिद्ध कृष्णाचा ‘पंच’

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 218 धावांवर बाद झाला आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात अफगाणिस्तानची सुरूवात निराशाजनक झाली. भारताचा वेगवान […]

Filed Under: cricket

IND vs AFG: रोहित शर्माचे तीन झेल का आहेत विशेष? 13 वर्षानंतर टीम इंडियात असं घडलं आणि विक्रम रचला

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. पण त्यांच्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या दहा षटकात संघाने 4 महत्त्वाचे खेळाडू गमावले. (PHOTO CREDIT-PTI) अफगाणिस्तानचे चार विकेट तंबूत पाठवण्याचं काम वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने केलं. या चार विकेटमधील तीन विकेट स्लिपला उभ्या […]

Filed Under: cricket

FIFA World Cup 2026 स्पर्धेत सर्वात वेगवान गोलची नोंद! आर्थिक अडचणीमुळे आई वडिलांनी सोडला होता देश

June 20, 2026 by admin Leave a Comment

Scotland Vs Morocco: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सी गटातील दुसऱ्या सामन्यात मोरक्को आणि आणि स्कॉटलँड हे आमनेसामने आले होते. या सामन्यात मोरक्कोने स्कॉटलँडला 1-0 ने मात दिली. या सामन्यात मोरक्कोच्या इस्माइल साइबारीने एक गोल मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. हा गोल फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सर्वात वेगवान गोल ठरला आहे. मोरक्कोचा मिडफिल्डरने स्कॉटलँडविरुद्ध अवघ्या […]

Filed Under: cricket

FIFA World Cup 2026: या सात खेळाडूंनी केला आपल्याच संघाला अडचणीत आणणारा स्वगोल

June 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात झाली असून आता ही प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. असं असताना या स्पर्धेच्या सुरूवातीला आत्मघातकी स्वगोलची चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत सात खेळाडूंनी सात आत्मघातकी स्वगोल केले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत 2018 फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा 12 आत्मघातकी स्वगोलचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत […]

Filed Under: cricket

IND vs AFG 3rd Odi: टीम इंडियामध्ये आश्चर्यकारक बदल; ज्याची भीती होती अखेर तेच घडलं, कोण आऊट?

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. अफगाणिस्तानने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत, तर भारतीय संघानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in