• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: या सात खेळाडूंनी केला आपल्याच संघाला अडचणीत आणणारा स्वगोल

June 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात झाली असून आता ही प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. असं असताना या स्पर्धेच्या सुरूवातीला आत्मघातकी स्वगोलची चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत सात खेळाडूंनी सात आत्मघातकी स्वगोल केले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत 2018 फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा 12 आत्मघातकी स्वगोलचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वात लेटेस्ट आत्मघातकी स्वगोल ऑस्ट्रेलियाच्या कॅमरन बर्गेसने युएसएविरुद्ध मारला होता. कॅमरन बर्गेसने केलेल्याआत्मघातकी गोलमुळे युएसएला 1-0 ने आघाडी मिळाली होती. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सातवा आत्मघातकी स्वगोल होता. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला आत्मघातकी स्वगोल पराग्वेच्या डॅमियन बोबाडिलाने मारला. हा सामना युएसएविरुद्ध होता. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला आत्मघातकी स्वगोल पराग्वेच्या डॅमियन बोबाडिलाने मारला. हा सामना युएसएविरुद्ध होता. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसरा आत्मघातकी स्वगोल स्वित्झर्लंडच्या मिरो मुहीमने केला. हा सामना कॅनडा विरूद्ध होता. तर तिसरा आत्मघातकी स्वगोल इजिप्तच्या मोहम्मद हैनीने केला. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसरा आत्मघातकी स्वगोल स्वित्झर्लंडच्या मिरो मुहीमने केला. हा सामना कॅनडा विरूद्ध होता. तर तिसरा आत्मघातकी स्वगोल इजिप्तच्या मोहम्मद हैनीने केला. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चौथा आत्मघातकी स्वगोल इराकच्या अमीन हुसैनने मारला. नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही चूक केली. त्यानंतर ऑस्ट्रिया विरूद्धच्या सामन्यात जॉर्डनच्या यजन अल अरबने स्वगोल मारला. तर कतरच्या  मोहम्म मनईने कॅनडा विरूद्धच्या सामन्यात आपल्या संघाला अडचणीत आणणारा स्वगोल केला. (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in