भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. दोन सामने पार पडले असून दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने अभेद्य आघाडी घेतली आहे. यानंतर इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ मालिका खेळणार आहे. आता अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तर विराट कोहली खेळला नव्हता. कोहली आता मैदानात कधी परतणार याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या असताना […]
cricket
तुझ्यात खरंच दम आहे का? श्रीसंतचं हरभजन सिंगला ओपन चॅलेंज!
Sreesanth Open Challenge to Harbhajan Singh For Ring Fight: आयपीएल 2008 मध्ये हरभजने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर बराच वाद रंगला होता. तेव्हापासून आतापर्यंत या वादाबाबत काही ना काही समोर आलं आहे. त्यात ललित मोदीने मागच्या वर्षी या प्रकरणाचा न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे या वादाला आणखी फोडणी मिळाली होती. जवळपास 17 वर्षानंतर […]
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीला जे जमलं ते त्याला श्रीलंकेत का जमत नाहीय? त्यामागे एकच कारण
टीम इंडियाचं उज्वल भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जातं. आयपीएलमध्ये त्याने चमकदार प्रदर्शन केलं. त्यानंतर सिनियर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. टीम इंडियात त्याची निवड झाली. इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी टी20 टीमचा भाग आहे. पण या टूरआधी भारतीय अ संघाचा श्रीलंका दौरा सुरु आहे. या टूरवर वैभव सूर्यवंशीला अजून अपेक्षित प्रदर्शन करता आलेलं […]
WT20 WC: भारतासाठी सामना न खेळलेल्या खेळाडूने घेतली श्रेयंका पाटीलची जागा, आरसीबीच्या प्लेयरचं नशिब चमकलं
Prema Rawat replacement for Shreyanka Patil: भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विजयी सुरूवात केली. सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी जागा मिळवण्यासाठी लढा सुरू केला आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात स्टार फिरकीपटू आणि अष्टपैलू श्रेयंका पाटीलला दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकली आहे. श्रेयंका पाटीलला ही दुखापत नेदरलँडविरुद्धच्या […]
Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्रा जवळपास एक वर्षांनी उतरणार मैदानात, या दिवशी खेळणार सामना
भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ठरलेला नीरज चोप्रा गेल्या वर्षभरापासून मैदानापासून दूर होता. आता 2026 च्या एथलेटिक्स पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. पाठिच्या दुखापतीमुळे काही आठवडे खेळापासून दूर होता. स्वित्झर्लंडमधील ऑलिम्पिक सेंटरमध्ये पुनर्वसन केल्यानंतर नीरज आता डायमंड लीग स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आहे. (Photo: PTI) या स्पर्धेच्या सुरुवातीच्या प्रवेश यादीत […]
Vaibhav Sooryavanshi : श्रीलंका दौऱ्यात वैभव सूर्यवंशी फेल असला तरी एकाबाबतीत सरस, म्हणून टीम इंडियात तो हवाच
भारतीय अ संघाच्या श्रीलंका दौऱ्याची सर्वाधिक चर्चा आहे ते वैभव सूर्यवंशीमुळे.श्रीलंकेतील वैभवच्या प्रदर्शनावर क्रिकेटच्या जाणकारांचं बारीक लक्ष आहे. अजून वैभवला या दौऱ्यात आपली छाप उमटवता आलेली नाही हे सत्य आहे. पण दुसऱ्या सुद्धा काही त्याच्या जमेच्या बाजू आहेत, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीची भारतीय अ संघात आणि सिनियर टीम इंडियात […]