वर्ल्डकप 2025-2027 स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मात दिली आणि 1-1 ने बरोबरी साधली. दुसर्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इ्ंग्लंडच्या बाजूने लागला होता आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय न्यूझीलंडने चुकीचा ठरवला. जो रूटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला 253 धावांनी लोळवलं. या […]
cricket
FIFA World Cup 2026 स्पर्धेत गोलचं वेगवान शतक, 68 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या यजमानपदापासून आतापर्यंत या स्पर्धेत बरेच विक्रम नोंदवले आणि मोडले गेले आहेत. आता फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. या स्पर्धेत वेगाने 100 गोल मारले गेले आहेत. आतापर्यंतच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची शतकी कामगिरी ठरली आहे. तर मागच्या 68 वर्षातील सर्वात वेगवाने 100 गोलची सर्वोत्तम कामगिरी आहे. […]
IND vs ENG: किंग कोहलीचे पुनरागमन पण एका अटीवर खेळणार; तर तीन वर्षानंतर मॅचविनरच संघात कमबॅक; पाहा संपूर्ण ODI Squad
बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालला संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष […]
Vaibhav Sooryavanshi: हे काय करुन बसला? फक्त एक चेंडू नीट खेळला असता तर वर्ल्ड रेकॉर्ड झाला असता
श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेला युवा भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी अखेर बाद झाला. अवघ्या 29 चेंडूंमध्ये 94 धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर, लिस्ट ‘अ’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम हुकल्याने वैभव बाद झाला. चौकार आणि षटकारांची उधळण करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देणारा वैभव शतकापासून केवळ सहा धावा दूर होता, […]
Vaibhav Sooryavanshi: याला म्हणतात बदला! 400 च्या स्ट्राईक रेटने वैभवने श्रीलंकाला चोपले; केवळ 11 बॉलमध्ये इतिहास रचला
श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद अर्धशतकाचा विश्वविक्रम मोडला. आता लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सूर्यवंशीने मागील विश्वविक्रम एका चेंडूने मोडला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा फलंदाज कौशल्या वीरारत्नेच्या नावावर होता, ज्याने 12 चेंडूंमध्ये हे यश मिळवले होते. सूर्यवंशीने 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. मागील […]
माझ्यासाठी डोकेदुखी… रोहित शर्मा इतकं चागलं खेळूनही कॅप्टन गिल असं का म्हणाला?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना चेन्नई येथे खेळला गेला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी रोहित शर्माची बॅट शांत राहिली होती, ज्यामुळे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. इंग्लंडविरुद्धची रोहितची शेवटची मालिका असणार असे म्हटले जात होते. रोहितचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला होता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम […]