• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: रोहित शर्माचे तीन झेल का आहेत विशेष? 13 वर्षानंतर टीम इंडियात असं घडलं आणि विक्रम रचला

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. पण त्यांच्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या दहा षटकात संघाने 4 महत्त्वाचे खेळाडू गमावले. (PHOTO CREDIT-PTI)

अफगाणिस्तानचे चार विकेट तंबूत पाठवण्याचं काम वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने केलं. या चार विकेटमधील तीन विकेट स्लिपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने झेल घेत तंबूत पाठवल्या. या तीन झेलसह क्रिकेट इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. (PHOTO CREDIT-PTI)

अफगाणिस्तानचे फलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीचा सामना करताना अडचणीत आले. या दरम्यान त्याने सुरूवातीला घेतलेले तीन विकेट खास होते. या तीन विकेट घेताना स्लिपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने कोणतीच चूक केली नाही.  रोहित शर्माच्या क्षेत्ररक्षणामुळे 28 धावांवर सुरूवातीचे तीन विकेट तंबूत परतले होते. (PHOTO CREDIT-PTI)

वनडे सामन्याच्या सुरूवातीला तीन फलंदाज एकाच क्षेत्ररक्षकामुळे बाद होऊन तंबूत परतण्याचा हा अनोखा विक्रम आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात 13 वर्षानंतर असं पाहायला मिळालं. रोहित शर्मापूर्वी 2013 मध्ये सुरेश रैनाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तीन विकेटमध्ये योगदान दिलं होतं. (PHOTO CREDIT-PTI)

रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्याशिवाय सौरव गांगुली आणि मनोज तिवारी यांनी असा कारनामा केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध पहिले तीन विकेट घेण्यात योगदान देणारे खेळाडू ठरले आहेत. (PHOTO CREDIT-PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in