• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

4655 दिवसांची प्रतीक्षा संपली! हशमतुल्ला शाहिदीचं पहिलं वनडे शतक, क्रिकेट इतिहासातील चौथा फलंदाज ठरला

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. यात अफगाणिस्तानच्या कर्णधाराने शतक ठोकलं. हे शतक विशेष ठरलं. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील दुसरं संथ शतक ठरलं आहे. यापूर्वी इब्राहिम झाद्रानने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 131 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर हशमतुल्लाह शाहिदीचा नंबर लागतो. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने 13 वर्षांच्या वनडे कारकि‍र्दीत पहिलं शतक ठोकलं आहे. या शतकी खेळीत  हशमतुल्लाहने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. या शतकासाठी त्याने 131 चेंडूंचा सामना केला. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

हशमतुल्लाहने 2013 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर पहिल्या शतकासाठी त्याला 13 वर्षे वाट पाहावी लागली. पहिल्या शतकासाठी इतका काळ वाट पाहणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्यासाठी 4644 दिवस वाट पाहिली. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्बेच्या रेजिस चकाबवाने  2008 ते 2022 या कालावधीत 5040 दिवस वाट पाहिली आणि शतक ठोकलं. त्यानंतर सुनील गावस्कर यांनी 4858 दिवस वाट पाहिली. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाने 4674 दिवस तर अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाहने 4644 दिवस वाट पाहिली. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्बेच्या रेजिस चकाबवाने 2008 ते 2022 या कालावधीत 5040 दिवस वाट पाहिली आणि शतक ठोकलं. त्यानंतर सुनील गावस्कर यांनी 4858 दिवस वाट पाहिली. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाने 4674 दिवस, तर अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाहने 4644 दिवस वाट पाहिली. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in