Canada vs Qatar, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळणावर जाताना दिसत आहे. ग्रुप बी मध्ये यजमान कॅनडाचा सामना कतारशी झाला. या सामन्यात यजमान कॅनडाने फुटबॉल जगताला आश्चर्याचा धक्का दिला. कॅनडाने कतारला 6-0 ने पराभूत केलं. या जबरदस्त कामगिरीसह कॅनडाने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. कॅनडाच्या या […]
cricket
AUS vs BAN: ऑस्ट्रेलियाने वनडेची भरपाई टी20 मालिकेत केली, तिसऱ्या सामना होण्यापूर्वीच सीरिज खिशात
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशला 7 धावांनी पराभूत केलं आणि मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकात 6 गडी गमवून 189 धावा करू शकला. […]
INDW vs SAW : टीम इंडियात तिसऱ्या सामन्यासाठी बदल फिक्स, कुणाला संधी?
वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप मोहिमेतील आपले पहिले 2 सामने जिंकून जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील सहभागी एकूण 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 5-5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर गटातील 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. टीम इंडियाने सलग […]
India vs Afghanistan, 3rd ODI: चेन्नई वनडे सामन्यात अर्शदीप सिंह खेळणार नाही, असा निर्णय घेण्याचं कारण की..
IND vs AFG: अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. ही वनडे मालिका भारताने सलग दोन सामने जिंकून खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा वनडे हा औपचारिक असणार आहे. तिसरा वनडे सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डे्स्काथे यांनी एक संकेत दिला आहे. […]
IND vs AFG 3rd Odi : तिसऱ्या वनडेच्या वेळेत बदल? भारत-अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात? जाणून घ्या
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्याच द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेतील 3 पैकी सलग 2 सामने जिंकले. भारताने सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. आता टीम इंडिया तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी तयार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे. तसेच भारताकडे अफगाणिस्तानला 3-0 ने क्लिन स्वीप करण्याची […]
ठरलं तर मग! युवराज सिंग दिसणार कोचच्या भूमिकेत; लवकरच संघाची धुरा हाती घेणार
आयपीएल संपून आता काही दिवस उलटले आहेत. फायनल सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने आयपीएल 2026चे विजेतेपद पुन्हा एकदा जिंकले. 2025 आणि 2026 सलग दोन्ही वर्षी आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली. यंदा काही संघानी उत्कृष्ट कामगिरी केली पण काही संघानी अतिशय वाईट कामगिरी केली. काही संघाना पुढील हंगामासाठी खूप बदल करण्याची गरज आहे. पुढील हंगामापूर्वी काही संघ […]