Switzerland vs Bosnia-Herzegovina: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही विक्रम रचले आणि मोडले जात आहे. पण काही विक्रम आश्चर्यकारकही आहेत. कारण यापूर्वी या स्पर्धेत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंडचं नाव विक्रमाच्या यादीत नोंदवलं गेलं आहे. ग्रुप बी मध्ये स्वित्झर्लंडचा दुसरा सामना बोस्निया आणि हार्जेगोविना यांच्यात पार पडला. पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना […]
cricket
बीसीसीआयने अचानक बदलला संघ, IND vs AFG सामन्यापूर्वी गंभीरच्या ‘लाडक्या खेळाडू’ला केले संघात सामील
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले असून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ तिसरा आणि शेवटचा सामना 20 जून रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने संघात ऐनवेळी […]
FIFA: कारपेंटरच्या मुलाने एक्स्ट्रा टाईममध्ये संघाला जिंकवलं, अशी कामगिरी करणारा सर्वात यंग फुटबॉलपटू
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात घाना आणि पनामा हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 90 मिनिटांपर्यंत एकही गोल नोंदवला गेला नाही. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय असं वाटलं. पण एक्स्ट्राई टाइममध्येघ घानाने विजयी गोल मारला. हा सामना घानाने 1-0 ने जिंकला. हा एकमेव गोल कॅलेब यिरेंकीने मारला. त्याचे वडील कारपेंटर आहेत. […]
INDW vs ENGW : इंडिया-इंग्लंड लॉर्ड्स टेस्टसाठी टीम जाहीर, कॅप्टन कोण?
वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत करुन सलग 2 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियासमोर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 5-5 सामने खेळायचे आहेत. ए […]
Central Contract: पाकिस्तानी खेळाडूंचं वर्षभराच्या पैशांचं गणित सुटलं, पगारात किती वाढ? जाणून घ्या
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नव्या वार्षिक कराराची आखणी केली आहे. यानुसार खेळाडूंचा पगार आणि सामना फी निश्चित करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, खेळाडूंची सामना फी जवळपास दुप्पट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला सामना मानधन म्हणून 15 लाख पाकिस्तानी रूपये मिळतील. यापूर्वी वार्षिक करारानुसार ही फी 8 लाख पाकिस्तानी रुपये होती. खेळाडूंसाठी वार्षिक करार […]
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आणखी एक संधी, अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळणार?
टीम इंडियाचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याची काही दिवसांपूर्वीच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी निवड करण्यात आली. वैभवला भारतीय संघात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर वैभवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करण्यात आली. भारतीय संघात निवड झाल्यानंतर वैभव श्रीलंका दौऱ्यात ट्राय ए सीरिज खेळत […]