• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

FIFA World Cup: हॅरी केनने गोलच्या बाबतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकलं मागे, 60 वर्षानंतर असं घडलं

June 18, 2026 by admin Leave a Comment

England beat Croatia: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात इंग्लंडचा सामना क्रोएशियाशी झाला. या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाला 4-2 ने लोळवलं. इंग्लंडच्या विजयात कर्णधार हॅरी केनचा मोठा हातभार होता. त्याने त्याने चार गोल पैकी दोन गोल मारले. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दोन गोल मारून हॅरी केनने मेस्सी, एम्बाप्पे आणि हलांडसारख्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. […]

Filed Under: cricket

IPL 2027 स्पर्धेचा प्लान ठरला! या तारखेपासून स्पर्धेला सुरूवात आणि इतके सामने होणार

June 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी बीसीसीआयने आतापासूनच जोर बैठका सुरू केल्या आहे. आयपीएलच्या 20व्या पर्वाची सुरूवात लवकर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासाठी एक साधारण प्लान आखल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएल 2027 स्पर्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा 10 मार्च ते 15 मे दरम्यान करण्यासाठी बीसीसीआयने पावलं उचलली आहेत. सध्याची हवामानाची स्थिती […]

Filed Under: cricket

FIFA World Cup 2026 स्पर्धेत विषारी सापांचा विळखा, जर्मनीचा संघ थोडक्यात बचावला; स्वित्झर्लंडचा संघही चिंतेत

June 17, 2026 by admin Leave a Comment

Snake in Germany Training Camp: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अपेक्षेप्रमाणे सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या काही सामन्यात रोमांचक लढती पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळाली. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वात पुढच्या सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळणार यात काही शंका नाही. असं असताना या स्पर्धेदरम्यान विषारी सापांची भीती मनात घर करून बसली आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यात जर्मनीच्या संघाचा […]

Filed Under: cricket

Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीक

June 17, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेस्सीने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लियोनल मेस्सीने पहिल्याच सामन्याच अल्जीरियाविरुद्ध खेळताना गोल मारत हॅटट्रीक नोंदवली. या तीन गोलसह मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलची बरोबरी साधली आहे. मेस्सीने हा विक्रम अर्जेंटिनासाठी 200 सामना खेळताा नोंदवला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. फिफी वर्ल्डकप स्पर्धेच्या […]

Filed Under: cricket

IND vs NED : स्मृती मंधानाचं सलग दुसरं शतक, हरमनप्रीत कौरचा महारेकॉर्ड उद्धवस्त

June 17, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टीम इंडियाची स्टार ओपनर बॅट्समन आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात धमाका कायम ठेवत चाबूक खेळी केली आहे. स्मृतीने हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित सामन्यात खणखणीत खेळी केली. स्मृतीने भारतासाठी सर्वाधिक 74 धावा केल्या. स्मृतीने या दरम्यान अर्धशतक लगावताच मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. स्मृतीने सहकारी-कर्णधार हरमनप्रीत […]

Filed Under: cricket

IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला 170 धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकली

June 17, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला. भारताने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 403 धावांचं आव्हान दिलं होतं हे आव्हान काही अफगाणिस्तानला गाठता आलं नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण 232 धावांवर बाद झाला. या विजयासह भारताने […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Page 129
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in