कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 […]
cricket
8 गोल.. पण कोणताही संघ जिंकला नाही, FIFA World Cup स्पर्धेत 16 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 2010 नंतर पहिल्यांदा एका दिवसात खेळलेल्या सर्व सामन्यात एकही विजय झाला नाही. या स्पर्धेतील पाचव्या दिवशी चार सामने खेळले गेले आणि यात एकूण 8 गोल मारले गेले. पण एकही सामना विजयी ठरू शकलेला नाही. (Photo: Getty Images) पाचव्या दिवशी पहिला सामना स्पेन आणि केप वर्ड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकही गोल […]
INDW vs NEDW Playing XI : टीम इंडियाकडून विजयी सुरुवातीनंतरही प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल, कुणाला डच्चू?
वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारतीय संघांने 14 जूनला पाकिस्तानचा धुव्वा उडवून वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या दोघींनी भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर आज टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचं आव्हान आहे. स्पर्धेतील या […]
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्सने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना आहे. तसेच दोन्ही संघांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही 2000 नंतरची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात हे आपण […]
रेफरीच्या तोंडावर थुंकला आणि करिअर संपलं! या खेळाडूला मिळाली फिफा स्पर्धेतील सर्वात मोठी शिक्षा
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत प्रत्येक सामन्यात काही ना काही घडत आहे. काही चांगलं तर काही वाईटही आहे. असं असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात काही विचित्र घटनाही घडल्या आहे. अनेक खेळाडूंना नियम मोडल्याने शिक्षा सुनावली गेली आहे. असं असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एका खेळाडूला एका वर्षाच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं. (PC-Samir Shaker INSTAGRAM) इराकचा माजी […]
IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी
टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशन याने अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक (Ishan Kishan Century) झळकावलं आहे. इशानने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये पहिल्या डावात शतक ठोकलं. चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या इशानने कर्णधार शुबमन गिल याच्यासह मोठी भागीदारी केली. या दरम्यान इशानने शतक ठोकलं. इशानने नक्की किती चेंडूत शतक केलं? हे जाणून घेऊयात. इशानचा […]