• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्सने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?

June 17, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना आहे. तसेच दोन्ही संघांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही 2000 नंतरची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात हे आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज
  • भाजपात प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने 24 तासांत ठोकला राम राम…; म्हणाले, ‘अडचणीत सापडल्यानंतर पक्ष…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in