भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. आज तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आजचा शेवटचा सामना जर भारतीय संघाने जिंकले तर मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी असेल. या मालिकेत विराट कोहली आणि हार्दिक पंड्या खेळत नाहीये. कारण हे दोन्ही खेळाडू दुखापतीचा […]
cricket
Vaibhav Sooryavanshi: असं होणं सामान्य…वैभवसोबतच्या राड्यावर श्रीलंकन कॅप्टन नको ते बरळला; फायनलपूर्वी पुन्हा एकदा दिली वॉनिंग
भारत ‘अ’ आणि श्रीलंका यांच्यातील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना रविवार, 21 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ डांबुला क्रिकेट स्टेडियमवर खेळतील. या मालिकेत भारत ‘अ’ आणि श्रीलंका तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. मागील साखळी सामन्यात श्रीलंकेने भारत ‘अ’ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. या सुपर ओव्हरदरम्यान वैभव सूर्यवंशी एका जोरदार वादात अडकला. वैभववर अनेकांनी टीकाही […]
Hardik Pandya : पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाला मिळाला हार्दिक पंड्याचा उत्तराधिकारी, त्याच्यावर काम सुरु
कुठल्याही टीमसाठी ऑलराऊंडर खेळाडू जमेची बाजू असतो. सध्या टीम इंडियाकडे हार्दिक पांड्याच्या रुपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहे. संघाला गरज असताना हार्दिकने नेहमीच आपली कामगिरी उंचावली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत हार्दिक समोरच्या टीमवर भारी पडतो. म्हणून तो टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे. पण हार्दिकचा फिटनेस हा कळीचा मुद्दा आहे. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल बीसीसीआय सुद्धा […]
IND vs AFG 3rd Odi मॅचमध्ये कॅप्टन गिल आणि इशान खेळणार की नाही? टीम इंडियाच्या कोचकडून अपडेट समोर
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. दोन सामने रंगले असून दोन्ही सामने भारताने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. आता भारतासाठी क्लीन स्वीप पूर्ण करत मालिका संपवण्याची संधी आहे. आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. चेन्नईमध्ये तिसरा सामना खेळवला जाईल. आता या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन खेळणार […]
कोणालाच विशेष सवलत मिळणार नाही…बीसीसीआय आक्रमक; विराट-रोहितबाबात अखेर ‘तो’ निर्णय घेणारच
सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. तिसरा आणि शेवटचा सामना हा 20 जून 2026 रोजी खेळवला जाईल. या मालिकेत फक्त रोहित शर्मा खेळताना दिसत आहे. विराट कोहलीला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले. आता यातच पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर […]
IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणार
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने सुमार कामगिरी केली. या पर्वातही दोन्ही संघांचं जेतेपदाचं स्वप्न साखळी फेरीच्या काही सामन्यातच संपुष्टात आलं. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी एकदम खराब झाली. त्यामुळे पुढच्या पर्वात संघात बदल होणार हे निश्चित होतं. त्यात ऋषभ पंत कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यात लखनौ सुपर जायंट्स […]