Maharashtra Epstein Files Movie Teaser: भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर (Ashok Kharat Case) आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या नव्या मराठी सिनेमाची (Marathi Movie) चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलेला. आता सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. […]
Archives for August 2026
टेन्शन वाढले, गुन्हेगारी रेकॉर्ड नाही संशयही नाही, खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत..
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांनी त्यांच्या भरती धोरणात मोठा बदल केला आहे. अहवालानुसार, या गटांकडून आता सामान्य जीवन जगणाऱ्या, पोलिसांच्या नजरेत संशयित नसलेल्या आणि यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसलेल्या तरुणांनाही या नेटवर्कमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, पूर्वी ही दहशतवादी संघटना भरतीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर अधिक अवलंबून असायची. मात्र, आता या दहशतवादी […]
RSS कॅम्पसमध्ये नेणार BMC शाळेतील विद्यार्थ्यांची सहल, त्यासाठी खर्च करणार इतके कोटी
निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवीन वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल नेण्याचं नियोजन असून BMC त्यासाठी 2.46 कोटींचा खर्च करणार आहे. RSS शी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका शाळेतील 30 हजार 714 विद्यार्थ्यांची पर्यावरण सहल नेण्यात येणार आहे. उत्तनच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा BMC ने निर्णय घेतला आहे. […]
Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. 22 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये विमानाचा भीषण विमान अपघात झाला होता, या अपघातामध्ये विमानातील 242 प्रवशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यानंतर देखील देशात विमान अपघाताच्या काही घटना घडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेनसिल्व्हेनियामधील कार्लाइलमध्ये विमान आणि हेलिकॉप्टर याची धडक झाली होती. या घटनेत पायलटचा […]
हेमा मालिनी यांचे सावत्र मुलांसोबत वाद! सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्यावर आता स्पष्टच बोलल्या
Hema Malini : अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. त्यांचं कुटुंब फार मोठं असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेमळ आहे. त्यांचं कुटुंब कायम चर्चेत देखील असतं. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांचं दोन कुटुंब आहेत. धर्मेंद्र यांनी पहिली लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत केलं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची चार मुलं आहेत. दोन मुली आणि दोन […]
आरएसएसचे माजी प्रवक्ते राम माधव ISI च्या रिटायर्ड अधिकाऱ्यांंना भेटले, चार मुद्द्यांवर चर्चा.., प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही महिन्यात आरएसएसचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय (ISI) च्या काही रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी आमची माहिती आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. […]