कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी सोबत चल, अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ असा आग्रह […]
Archives for August 2026
गोंधळ घालणारे भाजपचे भाडोत्री, नाशापाणी करून आले, कर्फ्यू लावण्याचा प्रयत्न; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
पुण्यात होणाऱ्या छात्रो की गुंज या आमच्या कार्यक्रमाला तरुण येऊ म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल धुमाकूळ घालणारे लोक अभाविपचे कार्यकर्ते नव्हते. ते सर्व भाजपचे कार्यकर्ते होते. भाडोत्री लोक होते. नशापाणी करून आले होते. त्यांनी तिथे दंगल सदृश्य परिस्थिती करून कर्फ्यू लावायचा होता, असा आरोप करतानाच पोलिसांनी रात्रीच्या राड्याबाबतचे गुन्हे आज सकाळी दाखल […]
Maharshtra News LIVE : आज राहुल गांधी पुण्यात, दौऱ्यापूर्वीच एनएसयू अभाविपमध्ये जोरदार राडा
आज काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं, या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं, अखेर त्यानंत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, या सर्व पार्श्वभूमीवर राहुल […]
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द, पदावर टांगती तलवार
उद्धव ठाकरे गटासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे आरक्षित जागेवरील नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाले, तर ते प्रिया सरवणकर यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर […]
बुध ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश, 22 ऑगस्टपासून या 6 राशींच नशीब फळफळणार, कोणती आहे तुमची रास
ग्रह बदलांचा परिणाम हा राशींवर होत असतो. ग्रह बदलले की, त्याचे चांगले वाईट परिणाम 12 राशीवर होत असतात. आता बुध ग्रहाचे सिंह राशीतील संक्रमण फार महत्त्वाचं ठरणार आहे. याचा फायदा 6 राशींना होणार आहे. सांगायचं झालं तर, ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. चंद्र ग्रहानंतर, बुध असा ग्रह आहे जो सर्वात कमी वेळात आपली राशी […]
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
टीव्ही ९ मराठीने धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) येथील एका आश्रम शाळेतील दुरावस्थेवर प्रकाश टाकल्यानंतर, ओमराजे निंबाळकर यांनी या शाळेला तात्काळ भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “आश्रम शाळेची ही दुरावस्था व्यवस्थेची चूक आहे,” असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि संस्थाचालकांशी सविस्तर चर्चा केली. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना […]