• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Shivsena Name And Symbol Hearing : शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

August 5, 2026 by admin Leave a Comment

चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रात सरकार बनवलं. आज शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन गटात विभागलेली आहे. अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ […]

Filed Under: india

मोठी बातमी! महाविकास आघाडीला धक्का, मिरज पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

August 5, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अशातच आता सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. यावेळी सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांवर महायुतीने बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली. मागील […]

Filed Under: india

आयपीएल स्पर्धेतील महागडा खेळाडू असलेल्या ऋषभ पंतने भरला इतका टॅक्स, जाणून घ्या

August 5, 2026 by admin Leave a Comment

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात चांगल्या कामगिरीसाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. पण असं असताना टॅक्सबाबत एक बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा नागरिक ठरला आहे. (Photo: PTI) आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये ऋषभ पंत उत्तराखंडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या आर्थिक वर्षात 23.84 कोटी रुपये टॅक्स […]

Filed Under: Latest News

Bigg Boss 20 : येतोय रिऍलिटी शोजचा बाप, सलमानकडून मोठी हिंट, काय असेल सरप्राईज?

August 5, 2026 by admin Leave a Comment

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ शोची प्रतिक्षा आता संपली आहे… अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो लवकरच टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडकणार आहे. निर्मात्यांनी शोचा अधिकृत प्रोमो देखील जारी केला आहे. ज्यामध्ये सलमान खानची एन्ट्री खास ठरत असून, प्रोमोमध्ये शोच्या प्रीमियरची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. सध्या ‘बिग बॉस 20’ मध्ये सलमान […]

Filed Under: entertainment

तेलाच्या किमती धाडकन कोसळल्या, अखेर गुड न्यूज आलीच, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात..

August 5, 2026 by admin Leave a Comment

Petrol Diesel Price Today  : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात संभाव्य चर्चा आणि राजनैतिक तोडगा निघण्याच्या वृत्तांनंतर, जागतिक कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, IOCL, BPCL आणि HPCL यांसारख्या भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता देशभरात पेट्रोल आणि […]

Filed Under: india

Daily Horoscope : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, नशिबाचे दार होणार खुले!

August 5, 2026 by admin Leave a Comment

6 August 2026 Horoscope : वृषभ: आज आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन संधी मिळू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. गुंतवणूक आणि व्यवसायाशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात. सिंह : करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 440
  • Page 441
  • Page 442
  • Page 443
  • Page 444
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in