• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

टेंशन फ्री रिटायर्मेंट! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच करा गुंतवणूक; दरमहा मिळवा 9,250 चा हमखास परतावा

August 5, 2026 by admin Leave a Comment

retirees आणि कमी जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही 5 वर्षांची बचत योजना अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत जमा केलेल्या मुद्दलावर बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम होत नाही. दरमहा मिळणारे व्याज न काढल्यास ते थेट आवर्ती ठेव (RD) खात्यात ट्रान्सफर करून अधिक नफा मिळवण्याचा तांत्रिक पर्यायही पोस्ट ऑफिस ग्राहकांना देते. प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवायचा […]

Filed Under: india

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तीन घटनांमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू

August 5, 2026 by admin Leave a Comment

राज्यात आज 3 वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले असून यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती, जालना आणि जळगावमध्ये झालेल्या अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या सावर्डीजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीत तिघांचा मृत्यू अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सावर्डी […]

Filed Under: Latest News

इतकं रोमँटिक गाणं की एकदा ऐकलं तर तुमच्यासोबत शेजारचा पण गुणगुणतो, 57 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट

August 5, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयासोबतच रोमँटिक शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांतील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर कायम आहेत. त्यापैकी 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू' हे गाणं तब्बल 57 वर्षांनंतरही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हे सदाबहार गाणं 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आराधना' या चित्रपटातील […]

Filed Under: entertainment

Prashant Kishor : भाजपचा दारुण पराभव करणारे प्रशांत किशोर 200 कोटींचे मालक,देशात कुठे-कुठे त्यांच्या नावावर किती मालमत्ता?

August 5, 2026 by admin Leave a Comment

Prashant Kishor : जन सुराज पक्षाचे (Jan Suraaj) प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करत भाजपचा दारुन पराभव केला आहे. बिहारमधील बांकीपूर विधानसभा उपनिवडणुकीत 31 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांच्या मोठ्या फरकाने भाजप उमेदवार नीरज सिन्हा (Neeraj Sinha) यांचा पराभव केला. बिहारमधील बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पण […]

Filed Under: india

या दिवशी iQOO Z11 स्मार्टफोन होणार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

August 5, 2026 by admin Leave a Comment

स्मार्टफोन ब्रँड iQoo ने अधिकृतपणे सांगितले आहे की त्यांचा नवीन iQoo Z11 हा फोन 20 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केला जाईल. लाँचपूर्वी या फोनच्या टीझर्स आणि लीक्समुळे त्याचे डिझाइन, प्रोसेसर, डिस्प्ले आणि अपेक्षित किंमत यांसारखे अनेक तपशील समोर आले आहेत. विशेष म्हणजे भारतीय मॉडेल चीनमध्ये लाँच झालेल्या व्हेरिएंटपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे असेल. कंपनी हा फोन नवीन […]

Filed Under: india

DPL 2026: 9 षटकार आणि 6 चौकार..! शतकी खेळीसह विजयासाठी दिलेलं 147 धावा 14 षटकात पूर्ण

August 5, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत सेंट्रल डेल्ही किंग्स आणि पुरानी दिल्ली 6 हे संघ आमनेसामने आले होते. बुधवारी या दोन संघात सामना पार पडला. या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावल्याने 15-15 षटकांचा खेळ केला गेला. पुरानी दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकात 140 दावा केल्या आणि विजयासाठी 141 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान षटकं कमी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 438
  • Page 439
  • Page 440
  • Page 441
  • Page 442
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in