• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

त्याचे मोलकरणीसोबत अफेअर, त्यासाठी तो मामाकडे… प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोचा धक्कादायक खुलासा

August 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड कलाकार हे कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. ते कोणाला डेट करत आहेत? ते कोणासोबत लग्न करत आहेत? लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे? अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आता बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोने धक्कादायक खुलासा केला आहे. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत ते ओम पुरी आहेत. ओम पुरी […]

Filed Under: entertainment

GenZसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार गिफ्ट, वयाच्या 18 व्या वर्षीच स्वीकारता येणार …

August 5, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. जेंनझी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारने जेंनझींच्या दबावाखाली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. अभिजीत दिपके याच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे जेंनझींचा मोठा विजय असल्याचे बोलले जातंय. यापूर्वी जेंनझींनी राजकारण किंवा सामाजिक मुद्द्यांमध्ये फारसा रस […]

Filed Under: india

मोठी बातमी! भाजप नेत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दणका, थेट अटक

August 5, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित यांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयाने आकाश पुरोहित यांची थेट न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. तारखेला हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. दरम्यान वॉरंट रद्द करण्यासाठी आकाश पुरोहित यांंनी […]

Filed Under: india

Scorpio-N चा नवा अवतार! प्रगत डिजिटल कॉकपिट आणि ADAS तंत्रज्ञानाने सज्ज; किंमत 13.69 लाखांपासून सुरू

August 5, 2026 by admin Leave a Comment

नवीन स्कॉर्पियो-एन मधील सर्वात मोठा तांत्रिक बदल म्हणजे याच्या टॉप Z8L व्हेरियंटमध्ये दिलेला मॅसिव्ह पॅनोरॅमिक सनरूफ आणि 12.29-इंचाचा एचडी टचस्क्रीन डिस्प्ले. ग्राहकांच्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी यामध्ये 65-वॉटचा फास्ट युएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि प्रगत अ‍ॅडास (ADAS) सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे ही कार आता अधिक स्मार्ट झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने आपली […]

Filed Under: Latest News

राम, लक्ष्मण, भरत.. सर्वांशी जोडलेलं नाव; दीपिका रागातच म्हणाल्या “शत्रुघ्नला तरी का सोडलं?”

August 5, 2026 by admin Leave a Comment

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना आजही चाहते त्याच रुपात पाहतात. एकीकडे ही भूमिका साकारून त्यांना देशभरात प्रचंड मानसन्मान मिळालं, तर दुसरीकडे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक अफवासुद्धा पसरवल्या गेल्या. त्याच अफवांवर दीपिका यांनी इतक्या वर्षांनंतर मौन सोडलं आहे. ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका यांनी सांगितलं की […]

Filed Under: entertainment

त्रिशा कृष्णनवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर मोठी कारवाई

August 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी करणारे तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तंजावरमध्ये कावेरी पाणी तंटासंदर्भात झालेल्या सभेत उदयनिधी यांनी त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना चेन्नईमधल्या नीलंकराई इथल्या त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं आहे. सहपोलीस आयुक्त डॉ. पी. विजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने उदयनिधी यांना ताब्यात घेतलं […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 437
  • Page 438
  • Page 439
  • Page 440
  • Page 441
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in