• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

जेठालालपेक्षा महागडा मीच, एका सीनसाठी..; ‘तारक मेहता..’मधील सुंदरचा खुलासा

August 6, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला 28 जुलै 2026 रोजी तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2008 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आतापर्यंत 4700 एपिसोड्स पूर्ण केलेल्या या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जेठालाल, दयाबेन, सुंदरलाल, बापूजी, टप्पू, आत्माराम भिडे, माधवी भाभी, सोढी, नट्टू काका, बाबा.. या भूमिका घराघरात लोकप्रिय […]

Filed Under: entertainment

‘मदरसा कुठेही असो, दहशतवादालाच खतपाणी’, भाजप नेत्याचा वक्तव्याने तापले वातावरण, अभ्यासक्रमात मोठा बदल?

August 6, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने देशभरात वातावरण तापले आहे. मदरसा शिक्षण पद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मदरसा कुठलाही असो, त्यामुळे दहशतवादाला खतपाणी मिळते असा दावा त्यांनी केला. त्यावर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर सत्ताधारी भाजपने हा राजकीय विचारधारेशी हे वक्तव्य जोडले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याचवेळी […]

Filed Under: india

55 कोटींचं ॲनालॉग पनीर नष्ट, 33 परवाने रद्द, 11 एफआयआर रद्द; तुकाराम मुंढे हात धुवूनच मागे लागले

August 5, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात कारवाई करत आहेत. FDA ने महाराष्ट्रात ॲनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घातली आहे. त्यानंतर आज तुकाराम मुंढे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आता पर्यंत 55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट करण्यात आले असून अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले […]

Filed Under: india

शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच…

August 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. […]

Filed Under: Latest News

अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मोलकरणीच्या नावावर केलेली कोट्यवधींची संपत्ती; भिंतीवर लिहिलेलं..

August 5, 2026 by admin Leave a Comment

जवळपास अकरा वर्षांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं होतं. या घटनेनं इंडस्ट्रीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती एका विशिष्ट व्यक्तीला देण्याची इच्छा व्यक्त करणारा संदेश मागे ठेवला होता. रिपोर्ट्सनुसार, टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर काळ्या मार्करने एक संदेश लिहिला होता. त्यात […]

Filed Under: entertainment

पंतप्रधानांबद्दल नको ते बोलणाऱ्या मुलीला 3 वेळा बदलावं लागलं घर, रेपच्याही धमक्या…

August 5, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपर लीकच्या विरोधात गेल्या महिन्यापासून राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनादरम्यान एका 15 वर्षांच्या मुलीने, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होता. त्यानंतर तिने या प्रकरणी माफी मागितली. सार्वजनिकरित्या तिने तिची चूक कबूल करत माफी मागितली. मात्र आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधानांबद्दल नको […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 435
  • Page 436
  • Page 437
  • Page 438
  • Page 439
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in