• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

IND vs SL: भारत आणि श्रीलंका मालिकेपूर्वी मोठा राडा, भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचताच… काय घडलं?

August 6, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे, या साठी भारतीय संघा श्रीलंकेला पोहोचला आहे. संघाने आधीच सराव सुरु केला आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. हा सामना कोलंबोच्या नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लब (एनसीसी) विरुद्ध होईल. आता या सामन्यापूर्वी एक मोठा वाद निर्माण झाला आहे, खेळपट्टीवरून […]

Filed Under: cricket

Prashant Kishor: मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, राजकारणात नवा ट्विस्ट?

August 6, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा परंपरागत मतदारसंघ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हिसकावला. त्यांनी बांकीपूर विधानसभेत भाजपला अस्मान दाखवले. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला. आता प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी सुद्धा दोन महिन्यांपूर्वी किशोर हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी […]

Filed Under: Latest News

Gaurav Khanna: घटस्फोटाच्या कागदपत्रांवर फक्त सही बाकी..; शोमधून बाहेर येताच गौरव खन्नाच्या पत्नीचा खुलासा

August 6, 2026 by admin Leave a Comment

‘लॉक अप 2’ या शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेल्या अभिनेत्री आकांक्षा चमोलाला विजेतेपद मात्र मिळवता आलं नाही. या शोच्या सुरुवातीलाच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांत मोठा खुलासा केला होता. पती गौरव खन्नाला घटस्फोट देणार असल्याचं तिने सांगितलं होतं. गौरव हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असल्याने चाहत्यांना सर्वांत मोठा धक्का […]

Filed Under: entertainment

युट्यूब, हिलियम गॅस आणि हॉटेल… चार भिंतीत असं काय घडलं? चार्टर्ड अकाऊंटेंटने… ते दृश्य पाहून पोलिसांनाही फुटला घाम

August 6, 2026 by admin Leave a Comment

तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झालं आहे. अवघ्या 33 वर्षांच्या एका सीएने टोकाचं पाऊल उचलत त्याचं आयुष्य संपवल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीला जुगाराचं व्यसन होतं आणि त्यातून झालेल्या आर्थिक नुकसानामुळे तो खचला, त्या व्यसनानाचे अखेर त्याचा जीव घेतला. 33 वर्षांच्या या इसमाने हिलीयम वायू हुंगून स्वत:चं […]

Filed Under: india

Shivsena Name And Symbol Hearing : खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

August 6, 2026 by admin Leave a Comment

चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे आज दोन गट आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आता नियमित सुनावणी सुरु आहे. काल शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद […]

Filed Under: india

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा हादरवणारा खुलासा, निवृत्ती घेताच सांगितलं क्रिकेट विश्वातील काळे सत्य, सीनियर खेळाडूंना..

August 6, 2026 by admin Leave a Comment

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने गेल्या आठवड्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यच्या निवृत्तीनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पण आता अजिंक्यकडे काहीच पर्याय नव्हता कारण भारतीय संघ सध्या नवीन खेळाडूंकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. यामुळे अजिंक्यने कसोटीतून निवृत्त होण्याचे ठरविले. त्याने भारतासाठी आपला शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये खेळला. निवृत्तीनंतर पहिल्यांदाच एका पॉडकास्टवर […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 433
  • Page 434
  • Page 435
  • Page 436
  • Page 437
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in